लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान - Marathi News | Aarti Sathe Judge: "Congressmen and Rohit Pawar, answer this now"; BJP challenges the opposition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान

वकील आरती साठे यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली. भाजपच्या प्रवक्त्या राहिलेल्या साठे यांच्या नियुक्तीवर विरोधकांनी टीका केली. त्यानंतर भाजपनेही जुने दाखले देत उलट सवाल केला आहे.  ...

खराडी पार्टी प्रकरणात महिला आयोगाची एंट्री; मानवी तस्करीचा प्रकार असल्याचा व्यक्त केला संशय - Marathi News | Pune Rave Party Crime Women Commissions entry in Kharadi Party case; Suspicion expressed that it is a form of human trafficking | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खराडी पार्टी प्रकरणात महिला आयोगाची एंट्री; मानवी तस्करीचा प्रकार असल्याचा व्यक्त केला संशय

- संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे पोलिस आयुक्तांना आदेश ...

अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली... - Marathi News | Marathi actress Mukta Barve received maharashtra state film award v shantaram special contribution award | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...

अभिनेत्री मुक्ता बर्वेला मराठी सिनेसृष्टीत २६ वर्ष झाली आहेत. मराठी मनोरंजनविश्वातील तिच्या योगदानासाठी मुक्ता बर्वेला व्ही शांताराम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...

महाविकास आघाडी की फक्त शिवसेनेबरोबर युती? मनसैनिकांचा संभ्रम कायम - Marathi News | pune news mahavikas Aghadi or alliance with Shiv Sena only? Mansainiks confusion continues | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाविकास आघाडी की फक्त शिवसेनेबरोबर युती? मनसैनिकांचा संभ्रम कायम

पक्षाध्यक्ष राज ठाकरे काय निर्णय घेतात याबद्दल त्यांच्यामध्ये उत्सुकता आहे, त्याचबरोबर लवकर काय तो निर्णय घेतला जावा, अशी अपेक्षाही. ...

VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट  - Marathi News | Maharashtra Local Body Elections: Local body elections will be held without VVPAT, Election Commission clarified | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 

Maharashtra Local Body Elections: राज्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये ईव्हीएमचा वापर करण्यात येणार आहे. मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांप्रमाणे या निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार नाही, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. ...

अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..." - Marathi News | actress kajol received maharashtra state film award which was held in mumbai in presence of cm devedra fadnavis was | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."

अभिनेत्री काजोल गेल्या ३३ वर्षांपासून हिंदी मनोरंजनविश्वात कार्यरत आहे. सिनेसृष्टीतील योगदानाबद्दल तिला स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...

दिल्लीच्या ठकबाजांची मोबाईलच्या माध्यमातून 'स्मार्ट लूट - Marathi News | Delhi's fraudsters 'smart loot' through mobile phones | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिल्लीच्या ठकबाजांची मोबाईलच्या माध्यमातून 'स्मार्ट लूट

मैत्री करून केली चोरी, नंतर घातला गंडा : रेल्वे पोलिसांची चिकाटी, १४ महिन्यानंतर बांधल्या मुसक्या ...

जनावरांची तस्करी करणाऱ्या चौघांना चार जिल्ह्यांतून केले तडीपार - Marathi News | Four people involved in animal smuggling deported from four districts | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जनावरांची तस्करी करणाऱ्या चौघांना चार जिल्ह्यांतून केले तडीपार

आमगाव पोलिसांची धाडसी कारवाई : चार जिल्ह्यांतून तीन महिन्यांसाठी तडीपार ...

गुगल सर्च करून आखला ‘प्लॅन’;बेरोजगार उच्चशिक्षिताकडून बंदुकीच्या धाकावर चोरीचा प्रयत्न - Marathi News | Google search leads to 'plan'; Unemployed highly educated man attempts theft at gunpoint | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गुगल सर्च करून आखला ‘प्लॅन’;बेरोजगार उच्चशिक्षिताकडून बंदुकीच्या धाकावर चोरीचा प्रयत्न

सांगवीतील घटनेने खळबळ : दोन भावांनी पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात  ...