मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संबंधीच्या संसदीय समितीसमोर सोमवारी याबाबतची भूमिका मांडली. ‘एक देश एक निवडणूक’ देशाच्या दृष्टीने लाभदायक असून सुदृढ लोकशाहीसाठीही आवश्यक आहे, असे मत फडणवीस आणि शिंदे यांनी संसदीय स ...
निफाड तालुक्यात गारांचा पाऊस झाला, तर येवला, सिन्नर, चांदवड, मनमाड आदी तालुक्यांना जोरदार पावसाने झोडपले. सप्तशृंगीदेवी गड घाटरस्त्यावरील दगड एका वाहनावर पडल्याने नुकसान झाले. सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही. ...
या धोरणाची सुरुवातीला अंमलबजावणी मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणामध्ये करण्यात येईल, असे सरनाईक यांनी या संदर्भात बोलावलेल्या मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणमधील महापालिका आयुक्तांच्या बैठकीत सांगितले. ...
एसटी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर शिल्लक सुट्ट्यांचे पैसे मिळावेत, यासाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेमार्फत वारंवार कार्यालयाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र तरीही याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही, असे संंघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे य ...