विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...' बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी? अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर मुंबई - महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्ष पदी भाजपा नेते आमदार प्रवीण दरेकर विजयी, जय कवळी आणि दरेकरांच्या पॅनेलचे २९ पैकी २९ उमेदवार विजयी ...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला... कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल... डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार... आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...' बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका... इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार... तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
Maharashtra (Marathi News) Phaltan Doctor News: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या प्रकरणात नवा दावा केला गेला आहे. दीपाली निंबाळकर आत्महत्या प्रकरणात पोस्टमार्टम रिपोर्ट बदलला गेला, त्यासाठी डॉक्टर तरुणीवर दबाव टाकला गेला होता, असे मयत महिलेच्या आईने म्हटले आहे. ...
BJP Vaibhav Khedekar News: वैभव खेडेकर यांच्यासोबत केलेले पदाधिकारी पुन्हा मनसेत परतल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ...
दुपारच्या सत्रात विमान सुरू झाल्यामुळे, छत्रपती संभाजीनगर येथून दिल्लीसाठी जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा ...
सध्या इतर समाजांना आदिवासींमध्ये आरक्षण मिळावे अशी मागणी केली जात असून हाच मुद्दा पकडून आदिवासी समाजाला आरक्षणावरून दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू ...
हिंगोली पोलिसांची मोठी कारवाई; ताब्यातील सराईत गुन्हेगारांवर तेलंगणा, हरियाणा राज्यात अनेक सायबर गुन्हे दाखल ...
आणखी दोन दिवस राज्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ...
Satara Phaltan Women Doctor death case: सातारा जिल्ह्यातील फलटण शहरात एका महिला डॉक्टरने हॉटेलच्या खोलीत आत्महत्या केली होती. या प्रकरणात वेगवेगळे खुलासे होत आहेत. ...
आणखी दोन दिवस राज्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ...
मूळचा वाशिम जिल्ह्यातील असलेल्या आणि पुण्यात राहणाऱ्या एका ३३ वर्षीय व्यक्तीने घरी जात असताना दोन जुळ्या मुलींची गळा चिरून हत्या केली. ...
Nanded Crime Latest Update: नांदेडमध्ये एका महिलेची तिच्या प्रियकराने हत्या केल्याची घटना घडली. प्रियकर महिलेपेक्षा दहा वर्षांनी लहान होता आणि तिच्याकडे लग्नासाठी तगादा लावला होता. ...