इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली... असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले... Pune Viral Video: केस पकडले, कमरेत लाथा मारल्या; पुण्यात भररस्त्यात तरुणीला मारहाण; घटनेचा व्हिडीओ व्हायरल 'जे घडले, ते घडता नये होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार जीएसटी की जय हो...! मारुती दोन लाखांचा आकडा टच करता करता राहिली; टाटा घुटमळली, महिंद्रा, एमजीचे काय... फेरारी नाही, फेरारी कंपनीच्या मालकीवरून आई-मुलगा पुन्हा आमनेसामने; आजोबांचे नवे मृत्यूपत्र समोर आले अन्... "७ दिवसांत बाहेर येईल मृत्यूमागचं सत्य"; सिंगर झुबीन गर्गच्या पत्नीच्या संशयावरुन मॅनेजरला अटक फिलीपींसमध्ये भयानक भूकंप: ६.९ तीव्रतेचा धक्का, ६० जणांचा मृत्यू, इमारती कोसळल्या फिलीपींसमध्ये भयानक भूकंप: ६.९ तीव्रतेचा धक्का, ६० जणांचा मृत्यू, इमारती कोसळल्या ' ट्रॉफी पाहिजे तर ऑफिसमध्ये या...', बैठकीतील राड्यानंतर एसीसी अध्यक्ष नक्वी तयार, पण आता ठेवली नवीनच अट... काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे रुग्णालयात दाखल, प्रकृती बिघडली कोल्हापूर : फुलेवाडीतील अग्निशामक दलाच्या नवीन इमारतीचा स्लॅब कोसळला, अनेक जण अडकल्याची प्राथमिक माहिती "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले? चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल अतिवृष्टीमुळे अंदाजे ६० लाख हेक्टर नुकसान, पुढच्या आठवड्यात मदतीची घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले... पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; तीन ठार, २० हून अधिक जखमी जीएसटी: २.२९ लाख रुपयांना लाँच झालेली ही बाईक, आता मिळतेय १.५५ लाख रुपयांना... आशिया कपची ट्रॉफी नकवींनी चोरली; टीम इंडियासोबतचा वाद पाकिस्तानी मीडियाने कसा कव्हर केला?
Maharashtra (Marathi News) धनंजय मुंडे यांची चौकशी पूर्ण झाल्यानंतर ते निर्दोष असल्याचे स्पष्ट होईल व नंतर निश्चितपणे त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले जाईल, याची खात्री आहे, असेही भुजबळ म्हणाले. ...
जर त्यांच्या विरोधात कोणतेही पुरावे सापडले, तर सरकार कोणतीही हयगय न करता कारवाई करेल ...
Mumbai Local Mega Block 25 May 2025: अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी रविवारी दोन मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार असून, या दरम्यान काही गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. ...
भारती गोसावी रंगभूमीवर तब्बल ५८ वर्षे अधिराज्य केले असून, ८० मराठी नाटकांमधून सव्वाशेच्या वर भूमिका केल्या आहेत ...
अंदाज समित्यांचे प्रत्येक राज्यातील काम कसे चालते, काही समित्यांनी चांगले पायंडे पाडले असतील तर अन्य राज्यांमध्ये ते कसे लागू करता येतील या विषयी परिषदेत चर्चा होईल. ...
महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील भामरागडमीधल कवंडे जंगल परिसरात माओवादी व पोलिस यांच्यात शुक्रवारी सकाळी चकमक उडाली. ...
राज्य मार्गांबाबतचा निर्णय मात्र टप्प्याटप्याने होणार. ...
मुंबई, पुणे मेट्रोत तिकीट प्रणालीचे काम, करारांचा तात्काळ आढावा घेणार: मुख्यमंत्री ...
आदिवासी विकास खात्याला देण्यात आलेल्या सहाय्यक अनुदानातून मे महिन्यासाठी ३३५ कोटी ७० लाख रुपयांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळविण्यात आला आहे. ...
Raj Thackeray Pahalgam Attack: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहलगाम हल्ल्याबद्दल एक मोठं विधान केले. काश्मीरमध्ये काहीतरी मोठं होणार आणि पर्यटकांना मारतील, असे मला आधीच जाणवत होतो. मी हे वर्षभरापासून अनेकांशी बोलत होतो, असे विधान राज ठाकरेंनी केली. ...