लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
Corona Virus : "घाबरू नका, पण सतर्क राहा"; मुंबईत मे महिन्यात दररोज आढळताहेत कोरोनाचे ९ रुग्ण - Marathi News | covid cases mumbai Corona Virus pune maharashtra health department shocking data | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"घाबरू नका, पण सतर्क राहा"; मुंबईत मे महिन्यात दररोज आढळताहेत कोरोनाचे ९ रुग्ण

Corona Virus : मे महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, मुंबईत दररोज सरासरी ९ जणांना कोरोनाची लागण होत आहे. ...

Mumbai Rain Updates : कोसळधारा! मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग; मध्य रेल्वेला फटका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | Mumbai Rain Updates Normal life disrupted and train late in Mumbai as heavy rainfall | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोसळधारा! मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग; मध्य रेल्वेला फटका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Mumbai Rain Updates : मुंबईसह उपनगरात पहाटेपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे. पावसाचा फटका रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला देखील बसला आहे. ...

कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार - Marathi News | Orange alert in the ghat area of Kolhapur till 29th; | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार

पुढील चार ते पाच दिवसांत कोकणात दाखल होण्याची शक्यता असून, मुंबईत १ जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. ...

आठवड्यात सोने २,९००; चांदीत २,१०० रुपयांची वाढ; सोन्याची पुन्हा लाखाकडे वाटचाल - Marathi News | Gold 2,900 in the week silver increases by Rs 2,100 gold moves towards lakhs again | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आठवड्यात सोने २,९००; चांदीत २,१०० रुपयांची वाढ; सोन्याची पुन्हा लाखाकडे वाटचाल

संपूर्ण आठवड्यात शुद्ध सोन्याचे भाव २,९०० रुपये आणि प्रति किलो चांदी २,१०० रुपयांनी वाढली. ३ टक्के जीएसटीसह शनिवारी दहा ग्रॅम शुद्ध सोन्याचे दर ९९,१८९ रुपयांवर पोहोचले. ...

यवत परिसरात पावसाचा कहर; दोन दिवसात १२० मिलिमीटर पाऊस बरसला - Marathi News | pune yavat rain wreaks havoc in Yavat area; 120 millimeters of rain fell in two days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यवत परिसरात पावसाचा कहर; दोन दिवसात १२० मिलिमीटर पाऊस बरसला

- खुटबाव रस्त्यावरील रेल्वे मोरीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने हा रस्ता बंद ...

निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी - Marathi News | The Nira Dawa Canal is in trouble Water is flowing in the houses and fields of citizens in the Baramati area. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी

या संकटाला तोंड देण्यासाठी जलसंपदा विभाग आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने पावले उचलली असून, नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ...

त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल - Marathi News | Vaishnavi Hagawane Death Case Remove my name from that statement, put another name; Audio clip of Inspector General of Police Jalindar Supekar goes viral | Latest pune News at Lokmat.com

पुणे :त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल

या प्रकरणात आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही सुपेकर यांच्याबाबत गंभीर आरोप केले आहेत. ...

दौंड तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर; स्वामी चिंचोलीजवळ महामार्ग ठप्प - Marathi News | rain alert pune Heavy rains wreak havoc in Daund taluka; Highway blocked near Swami Chincholi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दौंड तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर; स्वामी चिंचोलीजवळ महामार्ग ठप्प

- स्वामी चिंचोली येथील आरोग्य उपकेंद्र पूर्णतः पाण्याखाली ...

१० तास शर्थीचे प्रयत्न! अखेर गरोदर गोमातेची सुटका; व्हिडिओ व्हायरल - Marathi News | pune news Pregnant cow finally rescued after ten hours In a slum on Tadiwala Road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१० तास शर्थीचे प्रयत्न! अखेर गरोदर गोमातेची सुटका; व्हिडिओ व्हायरल

या सर्व कामगिरीकरिता जवळपास दहा तासांचा अवधी लागला. गाय बाहेर येताच नागरिकांनी आनंद व्यक्त केला. ...