लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
आकडे बोलतात! 'लोकमत डॉट कॉम'ला दणदणीत 'बहुमत'; वाचकांचा विश्वास जिंकला, मराठी न्यूज वेबसाईट्समध्ये 'नंबर पहिला' - Marathi News | Lokmat number one Marathi News Website as per Comscore | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आकडे बोलतात! 'लोकमत डॉट कॉम'ला दणदणीत 'बहुमत'; मराठी न्यूज वेबसाईट्समध्ये 'नंबर पहिला'

Lokmat.com No. 1 Marathi News Website as per Comscore: एप्रिल महिन्यात तब्बल १ कोटी ४८ लाख ३२ हजार वाचकांनी (युनिक व्हिजिटर्स) 'लोकमत डॉट कॉम'ला भेट दिली आणि बातम्या, लेख, फोटोगॅलरी, वेब स्टोरीज् अशा विविध फॉरमॅटमधील मजकूर वाचला-पाहिला. ...

अश्लील व्हिडिओ दाखवून शरीर संबंधाची जबरदस्ती; सासूकडून काळी जादू, चोंधेंच्या सुनेचे गंभीर आरोप - Marathi News | Sanket Chondhe's wife, who helped Rajendra Hagwane, has made serious allegations against the Chondhe family | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अश्लील व्हिडिओ दाखवून शरीर संबंधाची जबरदस्ती; सासूकडून काळी जादू, चोंधेंच्या सुनेचे गंभीर आरोप

लग्नात दोन लाख रुपये आणि सोनं देऊनही पैशांची वारंवार मागणी केली जात होती, दीर आणि नवरा हे सासूसमोर गांजा पित असतं ...

महाराष्ट्रातील ‘चेरापुंजी’; सातारा जिल्ह्यातील पाथरपुंजला उच्चांकी पाऊस!, किती झाली पावसाची नोंद.. वाचा - Marathi News | Cherrapunji in Maharashtra; Patharpunj in Satara district receives highest rainfall | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महाराष्ट्रातील ‘चेरापुंजी’; सातारा जिल्ह्यातील पाथरपुंजला उच्चांकी पाऊस!, किती झाली पावसाची नोंद.. वाचा

हे गाव सातारा जिल्ह्यात असले तरी गावातील घरे तिन्ही जिल्ह्यांत विभागली गेली आहेत, हे विशेष. ...

पाऊस पडताना वीज उपकरणांपासून राहा सावधान ! अपघात टाळण्यासाठी महावितरणचे आवाहन - Marathi News | Be careful with electrical appliances when it rains! Mahavitaran appeals to prevent accidents | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पाऊस पडताना वीज उपकरणांपासून राहा सावधान ! अपघात टाळण्यासाठी महावितरणचे आवाहन

Nagpur : सध्या पावसाचे दिवस असून धोका टाळण्यासाठी प्रत्येकांनी सुरक्षा बाळगणे आवश्यक आहे. ...

लोणावळ्यात पोलिसांच्या हाकेच्या अंतरावर बंगल्यावर दरोडा; २० ते २२ चोरट्यांकडून साडेअकरा लाखांची लूट - Marathi News | Robbery at a bungalow within reach of the police in Lonavala; 20 to 22 thieves loot Rs. 11.5 lakh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणावळ्यात पोलिसांच्या हाकेच्या अंतरावर बंगल्यावर दरोडा; २० ते २२ चोरट्यांकडून साडेअकरा लाखांची लूट

सीसीटीव्ही सुरक्षा यंत्रणा असूनही त्यांनी ती भेदून मुख्य लोखंडी ग्रील आणि बंगल्याचे पाच ते सहा दरवाजे फोडले ...

“युद्धविराम अमेरिकेच्या दबावाखाली का केला? भाजपाला उत्तरे द्यावीच लागतील”: हर्षवर्धन सपकाळ - Marathi News | congress harshwardhan sapkal criticized bjp mahayuti and central govt in nanded rally | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“युद्धविराम अमेरिकेच्या दबावाखाली का केला? भाजपाला उत्तरे द्यावीच लागतील”: हर्षवर्धन सपकाळ

Congress Harshwardhan Sapkal: भाजपा-मुस्लीम लीग का पुराना रिश्ता, पहलगाममध्ये ३०० किमी आत घुसून हत्याकांड करून अतिरेकी परत गेले कसे? अशी विचारणा हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. ...

“सत्यजित तांबेंनी PM मोदींना फोन लावावा अन् एक तासात भेट घेऊन दाखवावी”; काँग्रेसचे आव्हान - Marathi News | congress yashomati thakur replied satyajeet tambe and challenges that he should call pm modi and meet him within an hour | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सत्यजित तांबेंनी PM मोदींना फोन लावावा अन् एक तासात भेट घेऊन दाखवावी”; काँग्रेसचे आव्हान

Congress Yashomati Thakur News: राहुल गांधी सर्वसामान्यांमध्ये मिसळतात, भेट देतात, बोलतात, असे सांगत काँग्रेस नेत्यांनी सत्यजित तांबे यांना प्रतिआव्हान दिले. ...

४० वर्षांपासून घरे बांधून राहणाऱ्या दीडशे कुटुंबांना अतिक्रमणाची नोटीस - Marathi News | Encroachment notices issued to 150 families who have been building houses for 40 years | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :४० वर्षांपासून घरे बांधून राहणाऱ्या दीडशे कुटुंबांना अतिक्रमणाची नोटीस

घुग्घुसमध्ये संतापाची लाट : १ हजार ३०० कुटुंबांना नोटीस देण्यासाठी महसूलच्या हालचाली ...

शालार्थ आयडी व वैयक्तिक मान्यतेचे आदेश जोडा, नंतरच देयके सादर करा - Marathi News | Add School ID and Personal Approval Order, then submit payments | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शालार्थ आयडी व वैयक्तिक मान्यतेचे आदेश जोडा, नंतरच देयके सादर करा

Bhandara: वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक कार्यालयाचे आदेश ...