लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
आमच्याकडे ५ कोटींच्या गाड्या; आम्ही ४० लाखांच्या फॉर्च्युनरसाठी कशाला छळ करु - हगवणेंचे वकील - Marathi News | We have cars worth Rs 5 crore; why should we bother for a Fortuner worth Rs 40 lakh - Hagwane's lawyer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आमच्याकडे ५ कोटींच्या गाड्या; आम्ही ४० लाखांच्या फॉर्च्युनरसाठी कशाला छळ करु - हगवणेंचे वकील

वैष्णवीची टेंडंसी सुसाईड करण्याची होती, तीचे एका व्यक्तीसोबतचे चॅट पकडले गेले होते, त्यातुन तीने आत्महत्येचा प्रयत्न अनेकदा केलाय ...

'मला रात्री घराबाहेर काढलं', परिणय फुकेंवर प्रिया फुकेंचे आरोप; सुषमा अंधारेंनी CM फडणवीसांना केली विनंती - Marathi News | 'I was thrown out of the house at night', Priya Phuke's allegations against Parinay Phuke; Sushma Andhare's request to CM Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'मला रात्री घराबाहेर काढलं', परिणय फुकेंवर प्रिया फुकेंचे आरोप; अंधारेंची CM फडणवीसांना विनंती

Priya fuke news: पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर नागपूरमध्ये प्रिया हगवणे यांनी त्यांची व्यथा मांडली. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार परिणय फुके यांच्यावर गंभीर आरोप केले.  ...

शिवशाही बसचे रूपांतर होणार निमआराम हिरकणीत; राज्यात ७९० बस मार्गावर, पुणे विभागात ८३ - Marathi News | Shivshahi buses will be converted into Nimaaram Hirkani 790 buses on the state route, 83 in Pune division | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवशाही बसचे रूपांतर होणार निमआराम हिरकणीत; राज्यात ७९० बस मार्गावर, पुणे विभागात ८३

हिरकणी (निमआराम) बसेस पूर्वीप्रमाणे हिरव्या आणि पांढऱ्या रंगातच असणार आहेत ...

वेधशाळेची घोषणा; मान्सून विदर्भात दाखल : अकाेल्यात विक्रमी पाऊस तर नागपूरसह अमरावतीतही मुसळधार - Marathi News | Observatory announces; Monsoon has arrived in Vidarbha: Record rainfall in Akola, heavy rains in Nagpur and Amravati | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वेधशाळेची घोषणा; मान्सून विदर्भात दाखल : अकाेल्यात विक्रमी पाऊस तर नागपूरसह अमरावतीतही मुसळधार

वादळ, मेघगर्जनेसह जाेरात बरसल्या सरी : मान्सून विदर्भात दाखल ...

पोलिसांकडून दोषारोपपत्र दाखल करण्यास झालेल्या विलंबाची चौकशी व्हावी; महिला आयोगाचे मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | Women's Commission writes to Fadnavis over police delay in filing chargesheet | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसांकडून दोषारोपपत्र दाखल करण्यास झालेल्या विलंबाची चौकशी व्हावी; महिला आयोगाचे मुख्यमंत्र्यांना पत्र

गुन्ह्याची निर्गती ६० दिवसात होणे अपेक्षित असताना गुन्ह्याचे दोषारोपपत्र विहीत मुदतीत न्यायालयात सादर करण्यात आले नसल्याची गंभीर बाब निदर्शनास येत आहे ...

वर्ध्यात शेतकऱ्यांचा असंतोष उफाळला: पाणंद रस्ता न मिळाल्यास रेल्वे रोखणार! - Marathi News | Farmers' discontent erupts in Wardha: Will block railway if Panand road is not provided! | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्ध्यात शेतकऱ्यांचा असंतोष उफाळला: पाणंद रस्ता न मिळाल्यास रेल्वे रोखणार!

वर्धा-नांदेड रेल्वेमुळे अडकले शेतकरी : संतप्त शेतकऱ्यांचा रेल रोकोचा इशारा! ...

लॉज, फार्म हाऊसवर आश्रय, आर्थिक मदत; सुशील आणि राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्यांना जामीन मंजूर - Marathi News | Shelter at lodge farmhouse financial assistance Bail granted to those who helped Sushil and Rajendra Hagwane | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लॉज, फार्म हाऊसवर आश्रय, आर्थिक मदत; सुशील आणि राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्यांना जामीन मंजूर

गुन्हा जामीनपात्र असल्यामुळे न्यायालयाने पोलिस कोठडीची मागणी फेटाळत न्यायालयीन कोठडी दिली होती, या सर्वांना आता 25 हजार रुपयांच्या जातमुचालक्यावर जामीन आला ...

विदर्भाच्या शेतकऱ्यांना पेरणी उशिरा करण्याचा सल्ला; जूनमध्ये पाऊस रखडणार - Marathi News | Warning for farmers in Vidarbha: Hasty sowing can lead to big losses! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भाच्या शेतकऱ्यांना पेरणी उशिरा करण्याचा सल्ला; जूनमध्ये पाऊस रखडणार

पावसाच्या घाईत पेरणी नको: विदर्भात शेतकऱ्यांना मोठा इशारा! ...

माजी रणजीपटूकडे घरफोडी करणारे आरोपी २४ तासांत गजाआड - Marathi News | Accused of burglarizing former Ranji player's house arrested within 24 hours | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :माजी रणजीपटूकडे घरफोडी करणारे आरोपी २४ तासांत गजाआड

Nagpur : गांजाच्या व्यसनातून आरोपींनी मारला डल्ला ...