लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
महाराष्ट्रातील निवडणुका २७% ओबीसी आरक्षणासह होणार, छगन भुजबळांनी मानले सुप्रीम कोर्टाचे आभार - Marathi News | Maharashtra elections will be held with 27% OBC reservation, Chhagan Bhujbal thanks Supreme Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रातील निवडणुका २७% ओबीसी आरक्षणासह होणार, भुजबळांनी मानले सुप्रीम कोर्टाचे आभार

OBC Reservation In Local Election: आज सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणाच्या विरोधातील आणि प्रभाग रचनेला आवाहन देणारी याचिका फेटाळून लावून स्थानिक स्वराज्य संस्थेमधील ओबीसी आरक्षणाचे अडथळे दूर केल्या बद्दल मंत्री छगन भुजबळ यांनी आभार मानले आहेत. ...

'अष्टविनायक'मधील आर्थिक अनियमिततेवर अखेर शिक्कामोर्तब ; १९ कोटी ६८ लाख रुपयांची तफावत आली समोर - Marathi News | Financial irregularities in 'Ashtavinayak' finally confirmed; A discrepancy of Rs 19 crore 68 lakhs revealed | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :'अष्टविनायक'मधील आर्थिक अनियमिततेवर अखेर शिक्कामोर्तब ; १९ कोटी ६८ लाख रुपयांची तफावत आली समोर

ऑडिटर आज देणार अहवाल : १९ हजार ९०९ खातेदारांना न्याय मिळेल का ? ...

वीज कधी जाणार, कधी येणार; आता मोबाइलवरच येणार मेसेज - Marathi News | When will electricity go out, when will it come back; Now messages will only come on mobile | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वीज कधी जाणार, कधी येणार; आता मोबाइलवरच येणार मेसेज

Wardha : मोबाइलवर मिळणार वीजबिल, तक्रारींचं उत्तर आणि नवीन जोडणीची माहिती! ...

वाशीमधील लेडीज बार प्रकरणावरुन रामदास कदमांनी पोलिसांवर केला आरोप, म्हणाले.. - Marathi News | Intentional defamation conspiracy Ramdas Kadam accused the police of the ladies bar case in Vashi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काही पोलिसांकडून हेतुपुरस्सर बदनामीचे कारस्थान : रामदास कदम

अनिल परब यांनी नियमबाह्यपणे विधिमंडळात हा विषय काढल्याचाही केला आरोप ...

१०-२५ लाखांचा खर्च आता शून्यावर! महात्मा फुले योजनेतून आता मोफत अवयव प्रत्यारोपण - Marathi News | The cost of 10-25 lakhs is now zero! Free organ transplants now available under Mahatma Phule Yojana | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :१०-२५ लाखांचा खर्च आता शून्यावर! महात्मा फुले योजनेतून आता मोफत अवयव प्रत्यारोपण

महात्मा फुले योजनेचा विस्तार : शस्त्रक्रिया मोफत, आयुष्य अमूल्य! ...

मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड - Marathi News | Why did Dhananjay Munde not vacate the government bungalow even after becoming a minister? He will have to pay a fine | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड

माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी सातपुडा हा सरकारी बंगला अजूनही सोडलेला नाही... ...

"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले? - Marathi News | "Stop this"; CM Fadnavis poked the media's ears while speaking on Parinay Phuke's statement, what did he say? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांना सुनावले खडेबोल

मी शिवसेनेचा बाप आहे, या परिणय फुके यांच्या विधानाने महायुतीत कलगीतुरा रंगला आहे. त्यांच्या विधानावर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल बोलताना माध्यमांना सुनावलं, कारण... ...

मुरूम घोटाळा; ८ हजार ब्रासच्या परवानगीतून २ लाख ब्रासचे झाले उत्खनन - Marathi News | Murum scam; 2 lakh brass was mined with a permit worth 8 thousand brass | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मुरूम घोटाळा; ८ हजार ब्रासच्या परवानगीतून २ लाख ब्रासचे झाले उत्खनन

Chandrapur : ५०० कोटींचा महसूल बुडाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप ...

१२ हजारांवर रेशनकार्ड धारकांचे मोफत धान्य होणार कायमचे बंद - Marathi News | Free food grains for over 12,000 ration card holders will be permanently discontinued | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :१२ हजारांवर रेशनकार्ड धारकांचे मोफत धान्य होणार कायमचे बंद

सहा महिन्यांपासून धान्याची नियमित उचल नाही : जिल्ह्यातील लाभार्थ्यांची सुरू आहे पडताळणी ...