शाळेच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांसह सर्वजण विद्यार्थ्यांचे स्वागत करत असताना शिरूर तालुक्यातील कोळगाव डोळस येथे मात्र शिक्षक मिळत नसल्याने पहिल्याच दिवशी संतप्त ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले आहे ...
कोचीहून दिल्लीला जाणाऱ्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली आहे. सुरक्षा यंत्रणांच्या सतर्कतेमुळे, इंडिगोच्या विमानाचे नागपूर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. ...
जिल्हा प्रशासनाने पालकांचे समुपदेशन करून गरज पडल्यास थोडी जोर जबरदस्ती करून ती मुले शाळेत गेलीच पाहिजेत, अशी भूमिका घ्यायला हवी, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्यक्त केले. ...
Mankhurd Shelter Home Party Case: मानखुर्द येथील गतिमंद मुलांच्या बालगृहात डिसेंबर २०१२मध्ये नववर्षाच्या पूर्वसंध्येला केलेल्या पार्टीबद्दल उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला आहे. ...
Maharashtra Weather News in Marathi: मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मध्यम पाऊस तर विदर्भ कोरडाच; जगबुडी, अर्जुना, काेदवली नद्या इशारा पातळीवर; कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत ७ फुटांनी वाढ ...