आरोप तथ्यहीन आणि ऐकीव माहितीवर आधारित होते, असा खुलासा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी विधानसभेत नियम २९२ अन्वये विरोधी पक्षांच्या वतीने दिलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना केला. ...
अनिकेत तटकरे, महादेव जानकर, सतेज पाटील यांनीही एक्स्प्रेस वेवरुन प्रवास करताना येत असलेल्या अडचणी मांडत, प्रश्नाचे गांभीर्य सरकारच्या निदर्शनास आणून दिले. ...