लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
विशिष्ट समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, परभणीच्या महाराजावर गुन्हा दाखल - Marathi News | Offensive statement about a particular community, case filed against Maharaja of Parbhani | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विशिष्ट समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, परभणीच्या महाराजावर गुन्हा दाखल

२१ मार्च रोजी नांदुरा तालुक्यातील बरफगाव येथे आयोजित कीर्तनात गिरीगावकर यांनी ते वक्तव्य केले. ...

पुण्यात तरुणांनी एकत्र येत केली ट्विटर चे सी ई ओ Elon Musk यांची पूजा - Marathi News | Youngsters gathered in Pune to worship Twitter CEO Elon Musk | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात तरुणांनी एकत्र येत केली ट्विटर चे सी ई ओ Elon Musk यांची पूजा

ट्विटर हा असे एकमेव स्थळ आहे जिथे आम्हाला मुक्तपणे व्यक्त होयला मिळतं म्हणून आम्ही एलोन मस्क यांची पूजा करून आभार मानतो ...

सोलापूर : नाथाच्या अपघाती मृत्यूमुळे सोलापूरच्या जोशी गल्लीवर शोककळा! - Marathi News | Mourning at Joshi Galli of Solapur due to Nath's accidental death! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर : नाथाच्या अपघाती मृत्यूमुळे सोलापूरच्या जोशी गल्लीवर शोककळा!

अपघाती मृत्यूमुळे सोलापूरच्या गावठाण भागावर शोककळा पसरली आहे. ...

उल्हासनगरात पार पडली सायक्लोथॉन स्पर्धा; महापालिका आयुक्तासह अनेकांचा स्पर्धेत भाग - Marathi News | Cyclothon competition held in Ulhasnagar; Municipal Commissioner and many others participated in the competition | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात पार पडली सायक्लोथॉन स्पर्धा; महापालिका आयुक्तासह अनेकांचा स्पर्धेत भाग

रविवारी सकाळी ७ वाजता शांतीनगर छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार पासून सायक्लोथॉन स्पर्धेची सुरवात झाली. ...

गाळप हंगाम संपूनही कारखान्यांकडून ऊसबील मिळेना, बळीराजा करणार साखर आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन - Marathi News | Even after the end of the sugarcane season, factories do not get sugarcane, Baliraja will protest in front of the sugar commissioner's office. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गाळप हंगाम संपूनही कारखान्यांकडून ऊसबील मिळेना, बळीराजा करणार साखर आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन

शेतकऱ्यांकडे उसाचे बिल न आल्यामुळे खत, बी बियाणे खरेदी, मुला-मुलींच्या लग्नाच्या तारखा जवळ आल्याने शेतकरी चिंतेत आहेत. ...

मेळघाटसह सहा व्याघ्र प्रकल्पांना जागतिक मानकाचा दर्जा,टीएसने वाघांच्या संरक्षणाबाबत केले शिक्कामोर्तब - Marathi News | Six tiger reserves including Melghat are of world standard status | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटसह सहा व्याघ्र प्रकल्पांना जागतिक मानकाचा दर्जा,टीएसने वाघांच्या संरक्षणाबाबत केले शिक्कामोर्तब

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या निर्मितीला ५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर ही उपलब्धी सन्मानजनक मानली जात आहे.  ...

मंगळवारी अग्नीवीरांची पहिली तुकडी भारतीय सैन्यात होणार दाखल! - Marathi News | On Tuesday, the first batch of firefighters will join the Indian Army! Chief of Naval Staff, along with Mahavir Chakra winners | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मंगळवारी अग्नीवीरांची पहिली तुकडी भारतीय सैन्यात होणार दाखल!

या अग्नीवीरांच्या तुकडीला नौदलप्रमुखांसह महावीरचक्र विजेते मार्गदर्शन करणार आहेत. ...

कसबा ठाणे येथे गव्याच्या हल्ल्यात शेतकरी ठार, गव्याला हुसकावताना घडली दुर्घटना - Marathi News | Farmer killed in wheat attack in Kasba Thane | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कसबा ठाणे येथे गव्याच्या हल्ल्यात शेतकरी ठार, गव्याला हुसकावताना घडली दुर्घटना

गावाजवळ आलेल्या गव्याला हुसकावताना बिथरलेल्या गव्याने शेतात काम करणा-या शेतक-याला जोरदार धडक दिल्याने शेतकरी ठार झाला. ...

उर्दूमध्ये पोस्टर लागण्यापर्यंत उद्धव ठाकरेंचे विचार परिवर्तन; हिंदुत्वापासून ते कोसो दूर-पडळकरांची टीका - Marathi News | Uddhav Thackeray's change of mind until posters in Urdu; Criticism of far-flung people from Hinduism to Koso | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उर्दूमध्ये पोस्टर लागण्यापर्यंत उद्धव ठाकरेंचे विचार परिवर्तन; हिंदुत्वापासून ते कोसो दूर-पडळकरांची टीका

बाळासाहेब ठाकरे ज्या ताकदीने या देशात हिंदुत्वाचे काम करत होते त्याच्याबरोबर विरूद्ध दिशेला उद्धव ठाकरे यांची विचारसरणी गेली ...