Gadchiroli News भावाची ख्यालीखुशाली विचारण्यासाठी बहीण पतीसमवेत माहेरी आली, पण त्यापूर्वीच भावाने आत्महत्या करुन जीवनयात्रा संपविली. त्यामुळे भावाचे अंतिम दर्शन घेण्याची वेळ तिच्यावर आली. ...
Amravati News शासनाने वर्षभरात पाच वेळा मुदतवाढ दिल्यानंतरही ई-केवायसी करणे दोन लाख शेतकऱ्यांना महागात पडले आहे. योजनेच्या १३ व्या हप्ताची आकडेवारी आता जाहीर झाली. यामध्ये फक्त ९५,०३० शेतकरी खातेदारांनाच लाभ मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
Nana Patole: गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमधील घटक पक्षांमध्ये मतभेद झाल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठं विधान केलं आहे. ...
Nagpur News सद्भावना नगरातील दर्शन कॉलनीतील मैदानात ‘वज्रमूठ’ सभा घेण्यावर महाविकास आघाडी ठाम असून तेथील स्थानिक नागरिक व भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा मात्र विरोध कायम आहे. ...
Nagpur News संभाजीनगरमघ्ये वज्रमुठ सभा होऊ नये म्हणून जातीय तनाव निर्माण करण्याचा प्रयत्न सरकार पुरस्कृत होता. नागपूरातंही तोच प्रयत्न होत आहे, असा थेट आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. ...