Nagpur News सरकारला दररोज लाखोंचा फटका देऊन वाळू माफिया शहरात वाळूंची तसेच गाैण आणि खनिजांची बिनबोभाट तस्करी करीत आहेत. या माफियांना शहर आणि जिल्ह्यातील अनेक गुन्हेगारांची साथ आहे. ...
‘हनिट्रॅप’ प्रकरणाची तक्रार करणारे व चौकशीनंतर स्वत:च महिलेशी अश्लिल चॅटिंग करताना आढळलेले नागपूर महानगरपालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांना अटक करण्यात आली आहे. ...
Nagpur News महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला खऱ्या अर्थाने जनतेपर्यंत नेण्याचे खरे श्रेय भाजपचे आमदार कृष्णा खोपडे व माजी नगरसेवक हरीश डिकोंडवार यांना जात असल्याचा टोला विरोधकच लगावत आहेत. मात्र, या एकूण विरोधनाट्यावरून भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस सुर ...
Nagpur News एका महिलेचा विनयभंग केल्यानंतर आरोपीने संबंधित प्रकाराची कुठेही वाच्यता केल्यास आत्महत्या करण्याची धमकी दिली. ईमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ...
Nagpur News १६ प्रवाशांचा जीव वाचविणाऱ्या बसचालकाला एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी निलंबित केले. दोषींना बाजूला ठेवून निर्दोष बसचालकाला शिक्षा करण्याच्या या प्रकारामुळे एसटीच्या चालक-वाहकांसह अन्य कर्मचाऱ्यांमध्येही तीव्र रोष निर्माण झाला आहे. ...
Nagpur News ‘समृद्धी’ महामार्गावर प्रवेशानंतर गंतव्य ठिकाणी वाहन वेळेआधी पोहोचल्यास संबंधित वाहनावर दंड आणि त्यातील चालकाला सक्तीने रस्ता सुरक्षिततेचे समुपदेशन दिले जाईल, अशी माहिती परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी दिली. ...