लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
“बारसू रिफायनरीसाठी जनतेवर दंडेली कराल तर याद राखा”; नाना पटोलेंनी सरकारला खडसावले! - Marathi News | congress nana patole reaction over ratnagiri barsu refinery | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बारसू रिफायनरीसाठी जनतेवर दंडेली कराल तर याद राखा”; नाना पटोलेंनी सरकारला खडसावले!

Ratnagiri Barsu Refinery: स्थानिक जनतेला विश्वासात न घेता प्रकल्प लादणे ही हुकूमशाही असून कोणत्याही परिस्थिती भाजप सरकारची ही दादागिरी सहन केली जाणार नाही, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. ...

पंधरा दिवस होऊनही आरोपी फरारच; कठोर कारवाई करा, अजितदादांनी पोलिसांना सुनावले - Marathi News | Even after 15 days, the accused is absconding Take strict action Ajit pawar told the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंधरा दिवस होऊनही आरोपी फरारच; कठोर कारवाई करा, अजितदादांनी पोलिसांना सुनावले

बारामती तालुक्याला हादरून सोडणाऱ्या विनोद फडतरे खून प्रकरणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी फडतरे कुटुंबाची भेट घेतली ...

“दिवसा मतदान करा, तमाशा रात्री बघा, त्या गौतमी पाटीलला बोलवा”; अजितदादांची मिश्किल टिप्पणी - Marathi News | ncp leader ajit pawar statement on gautami patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“दिवसा मतदान करा, तमाशा रात्री बघा, त्या गौतमी पाटीलला बोलवा”; अजितदादांची मिश्किल टिप्पणी

Ajit Pawar-Gautami Patil: कार्यकर्त्यांना संबोधित करताना अजित पवार यांनी गौतमी पाटीलसंदर्भात केलेल्या मिश्लिक टिप्पणीनंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. ...

झाडं वाचविण्यासाठी सयाजी शिंदेही झाडांसोबत; पुणे महापालिका आयुक्तांची भेट घेणार - Marathi News | Sayaji Shinde also with the trees to save the trees Will meet Pune Municipal Commissioner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :झाडं वाचविण्यासाठी सयाजी शिंदेही झाडांसोबत; पुणे महापालिका आयुक्तांची भेट घेणार

बंडगार्डन येथे नदी पुनरूज्जीवनासाठी नदीकाठची हजारो झाडे कापली जाणार असून तेथील जैविविधता नष्ट होणार ...

शिध्याचा ‘आनंद’ महिनाभरात केवळ ८४ टक्के जनतेलाच; राज्यात भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक - Marathi News | Shidhya's 'joy' within a month to only 84 percent of the people Highest in Bhandara district in the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिध्याचा ‘आनंद’ महिनाभरात केवळ ८४ टक्के जनतेलाच; राज्यात भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक

गुढीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्यास सुरुवात ...

भावी मुख्यमंत्री म्हणून माझे बॅनर लागले असतील तर...; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान - Marathi News | If my banner as the future CM remove it.; Big statement of Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भावी मुख्यमंत्री म्हणून माझे बॅनर लागले असतील तर...; फडणवीसांचं मोठं विधान

माझे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले असतील ते ज्याने लावलेत त्याने काढून टाकावे असंही फडणवीस यांनी सांगितले. ...

मुख्यमंत्री पदावरील दावा मागे घेतोय, हे सांगायला उद्धव ठाकरे पवारांना भेटले; शिंदे गटाचा मोठा दावा - Marathi News | Uddhav Thackeray meets Pawar to tell him that he is withdrawing his claim for the post of Chief Minister; Big claim of Shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री पदावरील दावा मागे घेतोय, हे सांगायला उद्धव ठाकरे पवारांना भेटले; शिंदे गटाचा मोठा दावा

उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांसोबत गेल्या आठवड्यात शरद पवारांची भेट घेतल्याने पडद्यामागे बरेच काही सुरु असल्याचा अंदाज जनतेलाही आला आहे. एकनाथ शिंदे गावी गेल्याने त्यावर संजय राऊत यांनी टीका केली होती. ...

विरोध म्हणून आता काय मी मारामारी करू; फडणवीसांचे नाव न घेता अजितदादांनी मांडली भूमिका - Marathi News | Opposition is now what I will fight; Ajitdad presented his position without taking Fadnavis' name | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विरोध म्हणून आता काय मी मारामारी करू; फडणवीसांचे नाव न घेता अजितदादांनी मांडली भूमिका

विरोधक म्हणून काही सभ्यता आम्ही पाळली पाहिजे, चुकीचे बोलून काय साध्य होणार ...

“बारसू रिफायनरीसाठी उद्धव ठाकरेंनीच पत्र दिले अन् आता विरोध”; उदय सामंत स्पष्टच बोलले! - Marathi News | shiv sena shinde group minister uday samant reaction over ratnagiri barsu refinery survey row | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बारसू रिफायनरीसाठी उद्धव ठाकरेंनीच पत्र दिले अन् आता विरोध”; उदय सामंत स्पष्टच बोलले!

Ratnagiri Barsu Refinery: रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी बारसू रिफायनरी सर्वेक्षणासंदर्भात स्पष्ट शब्दांत भूमिका स्पष्ट केली. ...