लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘अद्रक मार के चाय’ आता विसरा; भाव २०० रुपयांवर - Marathi News | Forget 'adrak mar ke chai' now; Priced at Rs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘अद्रक मार के चाय’ आता विसरा; भाव २०० रुपयांवर

आल्याचे भाव २०० रुपये किलोवर गेल्यामुळे चहाविक्रेत्यांना चहात आले टाकून विकणे परवडेनासे झाले असून, बहुतांश चहा विक्रेत्यांनी चहात आले टाकणे बंद केल्याची स्थिती पाहावयास मिळत आहे. ...

विराेधी पक्षांच्या आमदारांना निधी दिला जात नाही; अजितदादांचा चंद्रकांत पाटलांवर हल्लाबोल - Marathi News | MLAs of opposition parties are not funded; Ajitdad's attack on Chandrakant Patal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विराेधी पक्षांच्या आमदारांना निधी दिला जात नाही; अजितदादांचा चंद्रकांत पाटलांवर हल्लाबोल

निधीबाबत चंद्रकांत पाटलांनी मुंबईला गेल्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी ...

अन् काही क्षणांसाठी...हरवलेला सन्मान गवसला! एकल महिलांना सुप्रिया सुळेंनी लावले कुंकू - Marathi News | After the death of the husband the woman should be treated with the same dignity by the society as before; Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अन् काही क्षणांसाठी...हरवलेला सन्मान गवसला! एकल महिलांना सुप्रिया सुळेंनी लावले कुंकू

पतीच्या निधनानंतर महिलेला समाजाने पुर्वीइतक्याच सन्मानाने वागवले पाहिजे ...

पतसंस्थेच्या व्यवस्थापकानेच केले २७ लाख हडप - Marathi News | It was the manager of the credit institution who stole 27 lakhs | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पतसंस्थेच्या व्यवस्थापकानेच केले २७ लाख हडप

Bhandara News बोगस प्रमाणपत्र तयार करून खातेदारांची आवर्ती ठेव विड्राल करून २७ लाखांवर अधिक रक्कम खुद्द व्यवस्थापकानेच हडपल्याचा प्रकार क्रांतिज्योती सावित्रीबाई महिला नागरी सहकारी पतसंस्थेत पुढे आला आहे. ...

  विवाहितेवर सामूहिक अत्याचार; सर्व आरोपींना अटक - Marathi News | Gang rape of married woman; All accused arrested | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :  विवाहितेवर सामूहिक अत्याचार; सर्व आरोपींना अटक

दारव्हा तालुक्यातील एका गावात सहाजणांनी विवाहितेवर सामूहिक अत्याचार केला. ही घटना ११ मे रोजी घडली. या घटनेतील सर्व सहाही आरोपींना लाडखेड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.  ...

अपघातात जीव वाचण्याची शक्यता ८० टक्क्याने वाढते; पुण्यात साजरा होणार ‘लाक्षणिक हेल्मेट दिवस’ - Marathi News | Chances of surviving an accident increase by 80 percent Symbolic Helmet Day to be celebrated in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अपघातात जीव वाचण्याची शक्यता ८० टक्क्याने वाढते; पुण्यात साजरा होणार ‘लाक्षणिक हेल्मेट दिवस’

न्यायालयाच्या निर्देशानुसार भारतात कुठेही दुचाकी चालविणाऱ्या तसेच पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीने हेल्मेट परिधान करणे आवश्यक ...

डोळ्यात मिरची पावडर टाकून युवकाचा केला खून - Marathi News | A youth was killed by putting chilli powder in his eyes | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :डोळ्यात मिरची पावडर टाकून युवकाचा केला खून

Gondia News गोंदिया शहरातील भीमनगर येथे डोळ्यात मिरची पावडर टाकत मारेकऱ्यांनी एका युवकाचा धारदार शस्त्राने भोसकून खून केला. ...

महाविकास आघाडीत अस्थिरता; राष्ट्रवादी सेटल होत नाही तोवर जागावाटप शक्य नाही - Marathi News | Instability in the Mahavikas front; Seat allocation is not possible until NCP is settled | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाविकास आघाडीत अस्थिरता; राष्ट्रवादी सेटल होत नाही तोवर जागावाटप शक्य नाही

Nagpur News जोवर राष्ट्रवादी सेटल होत नाही, तोवर महाविकास आघाडीचे जागावाटप शक्य नाही. आताच्या परिस्थितीत महाविकास आघाडीत अस्थितरता दिसते, असे निरीक्षण वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी नोंदविले. ...

‘वर्क फ्रॉम होम’च्या नावाखाली महिला बँक लिपिकाला १२ लाखांचा गंडा - Marathi News | 12 lakhs bribed to female bank clerk in the name of 'work from home' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘वर्क फ्रॉम होम’च्या नावाखाली महिला बँक लिपिकाला १२ लाखांचा गंडा

Nagpur News ‘वर्क फ्रॉम होम’च्या नावाखाली सायबर गुन्हेगारांनी एका महिला बँक लिपिकाला १२ लाखांहून अधिक रकमेचा गंडा घातला. अशाप्रकारचे गुन्हे शहरात सातत्याने वाढत असून काही पैशांच्या आमिषापोटी लोक स्वकष्टाची कमाई काही दिवसांत गमवत असल्याचे चित्र आहे. ...