राज्य सरकारने परमबीर सिंग यांचे निलंबन रद्द करणे म्हणजे माझ्यावर खोटे आरोप केल्याबद्दल राज्य सरकारकडून त्यांना दिलेले बक्षीस आहे, अशी टीका राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केली... ...
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना मारहाण केली, असे सांगणारे आप्पासाहेब जाधव यांची जिल्हाप्रमुख (पूर्व) पदावरून पक्षाने हकालपट्टी केली होती. ...