Nagpur News मोबाईल चार्जरसह वेगवेगळ्या सुविधा आणि वैशिष्ट्यांनी नटलेली लालपरी राज्यातील वेगवेगळ्या विभागात दाखल होत आहे. नागपूर विभागातही दोन नव्या कोऱ्या लालपरी दाखल झाल्या असून आणखी १८ लालपरी नागपूर कडे येण्यासाठी सज्ज होत आहेत. ...
Bhandara News भंडारा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादी, भाजपा व शिंदे गट समर्थीत महाआघाडीने काँग्रेसच्या गटाला खिंडार पाडीत सत्ता मिळविली. सभापतीपदी भाजपाचे विवेक नखाते तर उपसभापतीपदी शिंदे गटाचे नामदेव निंबार्ते विजयी झाले. ...
Gadchiroli News पांढरे साेने म्हणून संबोधल्या जाणाऱ्या कापसाच्या दरात महिनाभरात एक हजार रुपयांपर्यंत घसरण झाली आहे. त्यामुळे दरवाढीच्या अपेक्षेने घरात ठेवलेला कापूस आता खरीप हंगामाच्या तोंडावर कवडीमोल दराने विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे ...
Nagpur News महात्मा ज्योतीबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र लाभार्थ्यांना मिळणारे प्रोत्साहनपर अनुदान सरकारकडे रखडले होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी या मुद्यावर जिल्हा बँक गाठली. ...
Bhandara News खासदार सुनील मेंढे यांच्या ताफ्यातील वाहनाला भंडाराजवळील वैनगंगा नदीच्या पुलावर ट्रकने धडक दिली. यात वाहनाचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कसलीही दुघर्टना घडली नाही. ...
Chandrapur News मानसिक रुग्ण असलेल्या एका कैद्याला चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात उपचारांसाठी नेणाऱ्या पोलिस शिपायास त्या कैद्याने झाडूने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. ...