लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
माजी विद्यार्थ्याने दिली अनोखी भेट! मेडिकल कॉलेजमधील तीन एकर उद्यानाचा करणार कायाकल्प - Marathi News | Former student gave a unique gift! The three acre park in the medical college will be rejuvenated | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :माजी विद्यार्थ्याने दिली अनोखी भेट! मेडिकल कॉलेजमधील तीन एकर उद्यानाचा करणार कायाकल्प

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त याच महाविद्यालयातील एका माजी विद्यार्थ्याने अनोखी भेट दिली आहे. डॉ. प्रमोद गिरी यांनी, महाविद्यालयातील तीन एकरांची बाग सुशोभित करण्याचे ठरवले आहे. ...

चकाचक, सुंदर, अप्रतिम शब्दही कमीच; पुण्याच्या भुयारातील 'नवे जग', मेट्रो स्थानकाचे आकर्षक फोटो - Marathi News | Dazzling, beautiful, wonderful are few words New World in Pune subway attractive photos of metro station | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :चकाचक, सुंदर, अप्रतिम शब्दही कमीच; पुण्याच्या भुयारातील 'नवे जग', मेट्रो स्थानकाचे आकर्षक फोटो

मेट्रोचा भुयारी मार्ग ही पुणे शहराची नवी ओळख होणार आहे. इतक्या खोलवर प्रवासी वाहतुकीचे हे ‘नवे जग’ प्रथमच आकाराला आले आहे. नवे जगच वाटावे, अशी महामेट्रोने त्याची खास रचना केली आहे. (सर्व छायाचित्रे - आशिष काळे) ...

ऐंशीच्या उंबरठ्यावरील ज्येष्ठ मातेकडून दागिने समर्पित; पुण्यातील ताराचंद रुग्णालयाला ८ लाखांची देणगी - Marathi News | Jewelery dedicated by an elderly mother on the threshold of eighty Donation of 8 lakhs to Tarachand Hospital in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऐंशीच्या उंबरठ्यावरील ज्येष्ठ मातेकडून दागिने समर्पित; पुण्यातील ताराचंद रुग्णालयाला ८ लाखांची देणगी

ज्येष्ठ मातेच्या चेहऱ्यावर फार मोठे काम करत असल्याचा आविर्भाव नव्हता, तर सामाजिक जबाबदारी पार पाडल्याचे समाधान दिसत होते ...

‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून आदित्य ठाकरेंचे बॅनर; “शिल्लक सेनेत सरपंच तरी होतील का”, भाजपची टीका - Marathi News | aaditya thackeray banner as future chief minister and bjp nitesh rane criticised | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून आदित्य ठाकरेंचे बॅनर; “शिल्लक सेनेत सरपंच तरी होतील का”, भाजपची टीका

Maharashtra Politics: ‘भावी मुख्यमंत्री’च्या यादीत आता आदित्य ठाकरेंची भर पडली असून, यावरून भाजपने खोचक शब्दांत टीका केली. ...

कौतुकास्पद! "IAS बनून जनतेची सेवा करण्याचं ध्येय", UPSC परिक्षेत ठाण्याची लेक राज्यात प्रथम - Marathi News | UPSC has announced Civil Services Exam Result 2022, ishita kishore has secured first rank in country and kashmira kishor sankhe of Thane has come first in Maharashtra and 25th in the country | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"IAS बनून जनतेची सेवा करण्याचं ध्येय", UPSC परिक्षेत ठाण्याची लेक राज्यात प्रथम

UPSC 2022 Topper : ठाण्याची कश्मिरा संखे यूपीएससी परिक्षेत राज्यात प्रथम आली.  ...

श्रीमंत लोकांकडेच २ हजारांच्या नोटा; आमच्याकडे नाहीत तर बँकेत जायचे कशाला? - Marathi News | Only rich people have 2000 notes Why go to the bank if we dont have it | Latest pune News at Lokmat.com

पुणे :श्रीमंत लोकांकडेच २ हजारांच्या नोटा; आमच्याकडे नाहीत तर बँकेत जायचे कशाला?

तुरळक लोकांनी बँकेत जाऊन नोटा बदलून घेतल्या, त्यामुळे नोटाबंदीच्या वेळी झालेला गोंधळ आज दिसला नाही ...

Video: उन्हाच्या तीव्रतेने बारामती होरपळले; अतिउष्णतेने शहरात घेतला दुचाकीने पेट - Marathi News | Baramati was scorched by the heat of the sun The bike caught fire in Baramati due to extreme heat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: उन्हाच्या तीव्रतेने बारामती होरपळले; अतिउष्णतेने शहरात घेतला दुचाकीने पेट

तापमान वाढल्यास पुढे काय? या भीतीने बारामतीकर धास्तावले ...

"राज्यात दंगलीस चिथवणी देणाऱ्या आशिष शेलारांवर गुन्हा दाखल करुन अटक करा", काँग्रेसची मागणी - Marathi News | Congress demands that Ashish Shelar, who is inciting riots in the state, should be arrested and booked. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''राज्यात दंगलीस चिथवणी देणाऱ्या आशिष शेलारांना अटक करा'', काँग्रेसची मागणी

Ashish Shelar: मणिपूरमधील गोहत्येची चित्रफीत कर्नाटकची असल्याचे खोटे सांगून आशिष शेलारांनी जनभावना भडकवण्याचा प्रयत्न केला आहे. अशा प्रकारे अफवा पसरवून शेलार यांनी राजकीय फायद्यासाठी दंगल भडकवण्याचा प्रकार केला आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते अतुल ...

उद्धव ठाकरेंचा जयंत पाटलांना पाठिंबा; पण अजितदादांचा फोनही नाही, NCPतील संघर्ष पुन्हा समोर!  - Marathi News | jayant patil ed investigation but ajit pawar did not call and internal conflict in ncp revealed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंचा जयंत पाटलांना पाठिंबा; पण अजितदादांचा फोनही नाही, NCPतील संघर्ष पुन्हा समोर! 

Maharashtra Politics: अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात मतभेद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असल्याचे सांगितले जात आहे. ...