Nagpur News मंगळवारी जारी झालेल्या निकालात विदर्भातील तब्बल सात उमेदवारांनी यशस्वी झेप घेतली असून, एवढ्या मोठ्या प्रमाणात उमेदवारांना यश मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. ...
Gadchiroli News गावालगतच्या शेतातील एका विहिरीत नवविवाहित महिलेने उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना चामाेर्शी तालुक्यातील आष्टी पाेलिस स्टेशनांतर्गत येणाऱ्या गुंडापल्ली येथे मंगळवार, दि. २३ मे राेजी दुपारी उघडकीस आली. ...
Nagpur News कोराडी परिसरात आणखी वीज निर्मितीचे दोन युनीट उभारल्यामुळे प्रदूषणात वाढ होईल. प्रदूषण नियंत्रणात येईपर्यंत नवे दोन्ही युनीट उभारण्यात येऊ नये, अशी भूमिका काँग्रेसचे शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे यांनी मांडली आहे. ...
Gadchiroli News राज्य शासनाच्या गृहविभागाने पाेलिस दलातील पाेलिस उपअधीक्षक/सहायक पाेलिस आयुक्त नि:शस्त्र संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या २२ मे राेजी केल्या. यात गडचिराेली जिल्ह्यातील चार उपविभागीय पाेलिस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. ...
Gadchiroli News अवजड ट्रक घाटावर चढत असताना अचानक मागे येऊ लागला. याचवेळी त्याच्या मागे दाेघेजण एका दुचाकीवर हाेते; परंतु दाेघांनीही सतर्कता व समयसूचकता बाळगून वेळीच दुचाकीवरून बाजूला उडी घेतली व ते थाेडक्यात बचावले. ...
Nagpur News थरकाप उडवून देणाऱ्या पेट्रोलपंप मालक सोनटक्के यांच्या हत्येचा उलगडा अखेर घटनेच्या सातव्या दिवशी झाला आहे. त्यात पोटच्या विवाहित अपंग मुलीनेच ‘सुपारी किलर्स’ च्या माध्यमातून वडिलांचा गेम केल्याचे समोर आले आहे. ...
Nagpur News साक्षगंध झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात मुलीचे लग्न होणार असल्यामुळे कुटुंबीय खुश होते; परंतु मंगळवारी सकाळी काय झाले कुणास ठाऊक या २२ वर्षांच्या मुलीने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेत जगाचा निरोप घेतला. ...
Nagpur News नागपूर येथील मुख्य आणि अजनी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास योजनेचा आराखडा रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सादर केला. ...
Yawatmal News जिल्हा परिषदेच्या गट क संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत सर्वसाधारण बदल्यांची प्रक्रिया २२ जून पासून सुरू झाली आहे. यात सोमवारी ५० तर मंगळवारी ४७ अशा दोन दिवसात तब्बल ९७ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. ...