लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
...तर कोणाला कॉल कराल, बाळासाहेब की आनंद दिघे? CM शिंदेंचं डिप्लोमॅटीक उत्तर - Marathi News | ... So who will you call, Balasaheb or Anand Dighe? CM Eknath Shinde's diplomatic reply to awdhoot gupte | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर कोणाला कॉल कराल, बाळासाहेब की आनंद दिघे? CM शिंदेंचं डिप्लोमॅटीक उत्तर

झी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर खुपते तिथे गुप्तेच्या भागाचा प्रोमो शेअर करण्यात येत आहे ...

...तर मला अटक झाली नसती, पण सरकार पडलं असतं; अनिल देशमुखांचा गौप्यस्फोट - Marathi News | If i Accepted BJP Offer, I would not have been arrested, but the government would have fallen; Anil Deshmukh's secret explosion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर मला अटक झाली नसती, पण सरकार पडलं असतं; अनिल देशमुखांचा गौप्यस्फोट

मी शरद पवारांच्या उपस्थितीत हे विधान वर्धातील सभेत केले होते. पुन्हा तेच सांगतोय असं अनिल देशमुख म्हणाले. ...

उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंना एकत्र यावेच लागेल, कारण..; निलंबित काँग्रेस नेत्याचा मोठा दावा - Marathi News | Uddhav Thackeray-Eknath Shinde must come together, because..; Big claim of suspended Congress leader Ashish Deshmukh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे- शिंदेंना एकत्र यावेच लागेल, कारण..; निलंबित काँग्रेस नेत्याचा मोठा दावा

काटोलमध्ये विद्यमान आमदारांबद्दल लोकांमध्ये नाराजी आहे. विविध संस्थांमध्ये आमदारांची सत्ता गेली आहे असंही देशमुख म्हणाले. ...

Pune Police: पोलीस कोठडीतील मृत्यूचे गूढ आता CID कडे; लॉकअपमध्ये मृत्यू, आत्महत्या की खून? - Marathi News | Mystery of death in police custody now with CID; Death in lockup, suicide or murder? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलीस कोठडीतील मृत्यूचे गूढ आता CID कडे; लॉकअपमध्ये मृत्यू, आत्महत्या की खून?

बॅरिगेटचे आतील सर्व दरवाजे उघडे होते. कैदी कधीही बाहेर येऊ शकतात... ...

रेल्वे बुकींगमधील दलाली रोखा; तिकीट आरक्षण फुल्ल होताच अजित पवारांचा संताप - Marathi News | Ban on brokering in railway bookings; Direct letter to railway minister from ticket reservation by ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे बुकींगमधील दलाली रोखा; तिकीट आरक्षण फुल्ल होताच अजित पवारांचा संताप

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी बिष्णोई व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे ...

कुल, लांडगे की माधूरी मिसाळ... पुण्यात 'कौन बनेगा मिनिस्टर'? - Marathi News | rahul Kul mahesh Landge Madhuri Missal maharashtra state cabinet expansion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुल, लांडगे की माधूरी मिसाळ... पुण्यात 'कौन बनेगा मिनिस्टर'?

अनुभवींना प्रतीक्षा, नवे चमत्काराच्या अपेक्षेत... ...

बांधकाम व्यावसायिकांसाठी मोठा निर्णय; बांधकाम परवानगी असलेल्या भूखंडांना एनएची गरज नाही - Marathi News | Big decision for builders and flat customers; no condition of NA certificate for plots with construction permission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बांधकाम व्यावसायिकांसाठी मोठा निर्णय; बांधकाम परवानगी असलेल्या भूखंडांना एनएची गरज नाही

बांधकाम परवानगी प्राप्त भूखंडांवर एनए (अकृषक) परवानगी गरजेची नाही, असा निर्णय सरकारने घेतला आहे. ...

बच्चू कडू यांना मंत्रिपदाचा दर्जा; दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्षपदी निवड - Marathi News | Ministerial status to Bachchu Kadu selection of Chairman of Disability Welfare Department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बच्चू कडू यांना मंत्रिपदाचा दर्जा; दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्षपदी निवड

जनशक्ती प्रहार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांना अखेर मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. ...

"छान दिवस होते ते, कुणी विष कालवलं..."; उद्धव ठाकरेंसोबतचा फोटो पाहून राज भावुक - Marathi News | Zee Marathi shared the promo In this promo Raj Thackeray is emotional after seeing Uddhav Thackeray's photo | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"छान दिवस होते ते, कुणी विष कालवलं..."; उद्धव ठाकरेंसोबतचा फोटो पाहून राज भावुक

सध्या सोशल मीडियावर 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाची जोरदार चर्चा सुरू आहे. ...