लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
भारत गौरव रेल्वेतर्फे दुसऱ्यांदा ‘महाकालेश्वर, उत्तर भारत देवभूमी यात्रा’; पुण्यातून सुटणार रेल्वे - Marathi News | Mahakaleshwar Uttar Bharat Devbhumi Yatra for the second time by Bharat Gaurav Railway The train will leave from Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भारत गौरव रेल्वेतर्फे दुसऱ्यांदा ‘महाकालेश्वर, उत्तर भारत देवभूमी यात्रा’; पुण्यातून सुटणार रेल्वे

रेल्वे २६ जून ते १ जुलै या कालावधीत पुणे ते उज्जैन- आग्रा- मथुरा- हरिद्वार- ऋषिकेश- अमृतसर- वैष्णोदेवी ते परत पुणे अशी यात्रा करणार ...

P. Chidambaram: "२००० हजारांची नोट चलनात आणणे आणि परत घेण्याचा निर्णय मुर्खपणाचा’’, चिदंबरम यांचा हल्लाबोल  - Marathi News | "The decision to introduce and withdraw Rs 2,000,000 notes is stupid", P. Chidambaram's attack | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''२००० हजारांची नोट चलनात आणणे आणि परत घेण्याचा निर्णय मुर्खपणाचा’’

P. Chidambaram: दोन हजाराची नोट चलनात आणणे आणि परत घेण्याच्या भयंकर तमाशाने भारताच्या चलनाच्या अखंडतेवर आणि स्थिरतेवर शंका निर्माण केली आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी केंद्रातील मोदी सरकारवर केली ...

बैलगाडा शर्यतींमुळे वाढला 'भाव', अनेकांना रोजगाराची संधी; ग्रामीण भागात 'आड्ड्या'ची 'क्रेझ' - Marathi News | Due to the bullock cart race in the rural areas, many people are getting employment and the economy is getting a boost | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :बैलगाडा शर्यतींमुळे वाढला 'भाव', अनेकांना मिळाले रोजगार, वाचा सविस्तर

बैलगाडा शर्यतीमुळे केवळ मनोरंजनच होत नसून अनेकांच्या हाताला काम मिळत आहे. ...

हुश्श...! अखेर उकाड्यापासून पुणेकरांना दिलासा; मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता - Marathi News | Finally relief to Pune residents from drought Chance of rain with thunder and lightning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हुश्श...! अखेर उकाड्यापासून पुणेकरांना दिलासा; मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

उष्णतेपासून काही काळ होईना सुटका झाली, आता वातावरण किती मस्तय ! पुणेकरांच्या तोंडी अशी प्रतिक्रिया ...

राऊतांचा त्यागाचा 'तो' संदेश उद्धव ठाकरेंनाच!, नितेश राणेंनी लगावला टोला - Marathi News | Sanjay Raut that message of resignation to Uddhav Thackeray only says MLA Nitesh Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :राऊतांचा त्यागाचा 'तो' संदेश उद्धव ठाकरेंनाच!, नितेश राणेंनी लगावला टोला

मातोश्री २मध्ये कोणत्याच सेना नेत्यांना प्रवेश नाही ...

पुण्यातील धक्कादायक घटना! प्रेयसीकडून प्रियकराचा चाकूने सर्वांगावर वार करून खून - Marathi News | A shocking incident in Pune! Murder of lover by stabbing all over with knife | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील धक्कादायक घटना! प्रेयसीकडून प्रियकराचा चाकूने सर्वांगावर वार करून खून

प्रियकराला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता ...

“ठाकरे गट आगामी निवडणुका राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर लढवेल?”; भाजप नेत्याचा मोठा दावा - Marathi News | bjp nitesh rane criticised shiv sena thackeray group and sanjay raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ठाकरे गट आगामी निवडणुका राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर लढवेल?”; भाजप नेत्याचा मोठा दावा

Maharashtra Politics: संजय राऊतांनी ठाकरे गट राष्ट्रवादीमध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव दोन वेळा दिला आहे, असा दावा करण्यात आला आहे. ...

महाराष्ट्र सदनातील अहिल्यादेवींचा पुतळा हटविला, आता गोपीचंद पडळकरांचे तोंड बंद का?; काँग्रेसच्या नेत्याचा सवाल - Marathi News | Ahilya Devi statue removed from Maharashtra House, will Gopichand Padalkar protest, Congress leader Subhash Khot question | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :महाराष्ट्र सदनातील अहिल्यादेवींचा पुतळा हटविला, आता गोपीचंद पडळकरांचे तोंड बंद का?; काँग्रेसच्या नेत्याचा सवाल

आता गोपीचंद पडळकरांचे तोंड बंद का? ...

‘इडी’च्या रुपात आजही औरंगजेब जिवंत, अमोल मिटकरींची घणाघाती टीका - Marathi News | Aurangzeb is still alive as enforcement directorate, Criticism of MLA Amol Mitkari | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘इडी’च्या रुपात आजही औरंगजेब जिवंत, अमोल मिटकरींची घणाघाती टीका

'आमच्या बहुजन समाजाला पोथी-पुराणांची नाही तर तुकारामांच्या गाथांची गरज' ...