Nagpur News भरधाव धावणाऱ्या वाहनांना लगाम लावण्यासाठी आवश्यक ती पावले उचलल्या जातील, अशी माहिती अमरावती आरटीओचे प्रादेशिक परिवहन अधिकारी राजाभाऊ गिते यांनी दिली. त्यांनी आज नागपूर शहर व ग्रामीण आरटीओ कार्यालयाचा अतिरीक्त पदभार हाती घेतला. ...
Nagpur News आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत, अभ्यासक, लेखिका, उत्तम वक्ता, सामाजिक कार्यकर्त्या कुमुदताई पावडे यांचे बुधवारी सायंकाळी पाच वाजता निधन झाले. ...
Nagpur News एका मुलीवरच दोघांचा जीव जडल्यानंतर नव्या प्रियकराने जुन्या प्रियकराचा चाकूने वार करत जीव घेण्याचा प्रयत्न केला. हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ...
Bhandara News साहित्याची माहिती ऑनलाइन सहज प्राप्त होते. मात्र अनेक अनामिक साहित्यिकांबद्दल माहिती मिळत नाही. बरेचदा संदर्भही जुळत नाही. साहित्य क्षेत्रातील ही उणीव भरून काढण्यासाठी नागपूर विभागीय शिक्षण मंडळाचे सहसचिव श्रीराम चव्हाण यांची धडपड सुरू ...
अहिल्यादेवींची आज सर्वत्र २९८ वी जयंती साजरी केली जात आहे. या निमित्ताने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री नगर येथील चौंडी येथे कार्यक्रमाला, अभिवादन करायला आले होते ...
Nagpur News ओसीडब्ल्यू कंपनीतर्फे ७५ टक्के नागपूरकरांना नियमित पाणीपुरवठा होत नाही. अशा कंपनीला पुन्हा किती संधी देणार, असा सवाल करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे २ जून रोजी ओसीडब्ल्यू विरोधात महापालिकेवर मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली. ...
Nagpur News काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्यावर चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे हजारो लोकांच्या उपस्थितीत अखेरचा निरोप देण्यात आला. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचे प्रतिनिधी म्हणून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक ...