Nagpur News दहावीच्या निकालानंतर अकरावी प्रवेशाची धामधूम सुरू होणार आहे. प्रवेश क्षमता आणि दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या बघता यंदा नागपुरात अकरावीत मागेल त्याला प्रवेश मिळेल. ...
Nagpur News राजकीय, सामाजिक आणि कौटुंबिक संस्थांचे प्रतिबिंब म्हणजे चित्रपट असून, अदूर यांच्या माहितीपटातून, चित्रपटांमधून आणि जीवनातूनदेखील याचे प्रतिबिंब दिसून येते, असे प्रतिपादन पद्मश्री गिरीश कासारवल्ली यांनी केले. ...
Nagpur News नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेतील अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक पथकातर्फे वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील देहव्यापार अड्ड्यावर धाड टाकण्यात आली. यावेळी तेथून एका अल्पवयीन मुलीसह दोघींची सुटका करण्यात आली. ...
Nagpur News अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) नागपूर हे ‘नॅशनल ॲक्रिडेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स ॲण्ड हेल्थकेअर प्रोव्हायडर्स’चे (एनएबीएच) मानाकंन प्राप्त करणारे देशातील पहिले रुग्णालय ठरले आहे. ...
Nagpur News नेत्यांनी एकमेकांवर टीकाटिप्पणी करायला हवी. मात्र त्यातून लोकांमध्ये विसंवाद उपस्थित होऊ नये व देशाचे नाव खराब होऊ नये एवढा विवेक तरी बाळगायला हवा, या शब्दांत सरसंघचालकांनी आपले मत व्यक्त केले. ...