लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
महाराष्ट्रात एका मांडवात दोन लग्नं होतील का? - Marathi News | will there be lok sabha and assembly election held together in maharashtra | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महाराष्ट्रात एका मांडवात दोन लग्नं होतील का?

लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक राज्यात एकाचवेळी होईल का, यावर सध्या राजकीय तर्कवितर्क सुरू आहेत. कोणाचे म्हणणे काय आहे? ...

'छत्रपती शिवाजी महाराजांनी गुलामगिरीची मानसिकता संपवली...' राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मोदींनी दिल्या शुभेच्छा - Marathi News | pm modi speech celebration of 350th anniversary of chatrapati shivaji maharaj coronation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'छत्रपती शिवाजी महाराजांनी गुलामगिरीची मानसिकता संपवली...' राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मोदींनी दिल्या शुभेच्छा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला आज ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या. ...

दुसऱ्या राज्यांना पाणी देण्यासारखी नाही कोयना धरणाची स्थिती, केवळ 'इतकाच' पाणीसाठा शिल्लक  - Marathi News | Koyna Dam is not in a position to supply water to other states | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दुसऱ्या राज्यांना पाणी देण्यासारखी नाही कोयना धरणाची स्थिती, केवळ 'इतकाच' पाणीसाठा शिल्लक 

तांत्रिक वर्ष सुरू झाल्याने कराराप्रमाणे राज्य सरकार याबाबत निर्णय घेऊ शकते ...

रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यामध्ये तटकरे नाराज; तातडीने कार्यक्रमातून निघाले - Marathi News | NCP MP Sunil Tatkare upset at the Shiv rajyabhisek ceremony of Shivaji Maharaj at Raigad; Left immediately | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यामध्ये तटकरे नाराज; तातडीने कार्यक्रमातून निघाले

Raigad Shiv Rajyabhishek Solaha: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचं यंदाचे ३५० वे वर्ष आहे. तिथीनुसार किल्ले रायगडावर राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून दिमाखदार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. ...

SSC Result 2023: दहावीलाही कोकणच अव्वल; तर कोल्हापूर दुसरे, जाणून घ्या विभागनीय निकाल - Marathi News | After 12th even 10th, Konkan tops; So Kolhapur Second, Know Divisional Result | Latest pune News at Lokmat.com

पुणे :SSC Result 2023: दहावीलाही कोकणच अव्वल; तर कोल्हापूर दुसरे, जाणून घ्या विभागनीय निकाल

Maharashtra MSBSHSE SSC 10th Result 2023 सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा ९२.०५ टक्के लागला आहे ...

SSC Result 2023: दहावीच्या निकालात यंदाही मुलींची बाजी; उत्तीर्णतेची टक्केवारी ९५.८७ - Marathi News | Maharashtra MSBSHSE SSC 10th Result 2023 In the results of class 10 this year too, girls won Pass percentage 95.87 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :SSC Result 2023: दहावीच्या निकालात यंदाही मुलींची बाजी; उत्तीर्णतेची टक्केवारी ९५.८७

Maharashtra MSBSHSE SSC 10th Result 2023 मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९५.८७ एवढी असून मुलांची टक्केवारी ९२.०५ एवढी आहे. ...

Maharashtra Board SSC Result 2023: दहावीचा निकाल जाहीर! 93.83 टक्के, SSC लाही कोकण विभाग अव्वल - Marathi News | Maharashtra Board SSC Result 2023 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दहावीचा निकाल जाहीर! 93.83 टक्के, SSC लाही कोकण विभाग अव्वल

Maharashtra MSBSHSE SSC 10th Result 2023 - दुपारी ऑनलाइन पद्धतीने संकेतस्थळांवर हा निकाल जाहीर हाेणार ...

प्रतापगड प्राधिकरणाचे उदयनराजे अध्यक्ष, शिवसृष्टीसाठी ५० कोटी देणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मोठ्या घोषणा - Marathi News | Pratapgad Authority President udayanraje bhosale will give 50 crores for Shiva Shrishti Chief Minister Eknath Shinde's big announcements | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :प्रतापगड प्राधिकरणाचे उदयनराजे अध्यक्ष, शिवसृष्टीसाठी ५० कोटी देणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मोठ्या घोषणा

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचं यंदाचे ३५० वे वर्ष आहे. ...

पंतप्रधान मोदींकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राष्ट्रीय स्मारकाची मागणी करणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - Marathi News | Will demand a national memorial of Chhatrapati Shivaji Maharaj from Prime Minister Modi; Deputy Chief Minister Devendra Fadnavis | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पंतप्रधान मोदींकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राष्ट्रीय स्मारकाची मागणी करणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचं यंदाचे ३५० वे वर्ष आहे. ...