Nagpur News २०१२ च्या नागपूर महापालिकेच्या निवडणुकीनंतर भाजपने सत्ता स्थापन करण्यासाठी मुस्लिम लिगच्या दोन सदस्यांचा पाठिंबा घेतला होता. आता हा मुद्दा राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आला आहे. ...
Nagpur News कुठलीही माहिती न देता घराबाहेर कुठे जात आहात असे बायको व साळीला विचारणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. या मुद्यावरून बायकोने जोरदार वाद घातला तर साळीने घरातील लाटण्याने त्याचे डोकेच फोडले. ...
Nagpur News कंटेनरच्या टँकमध्ये डिझेल भरणे सुरू असताना डिझेलने पेट घेतला अणि भडका उडाला. या आगीत दाेन मशीन तसेच कंटेनर व ट्रकचे टायर पूर्णपणे जळाले. ...
Nagpur News भारतीय रेल्वेच्या 'एनएसजी -२ रेल्वे स्थानकांच्या' श्रेणीत जाहिरातीतून सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारे रेल्वेस्थानक म्हणून मध्य रेल्वेतील नागपूर स्थानकाने पहिला नंबर मिळवला आहे. ...
Nagpur News अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीला चॉकलेटचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून, यामुळे संतापाचे वातावरण आहे. ...
Nagpur News पायाच्या घोट्याचे सात तुकडे झाल्याने ती चार महिने शाळेत जाऊ शकली नसतानाही खुशी गुप्ता या मुलीने ८६.४० टक्के गुण दहावीच्या परिक्षेत मिळवले आहेत. ...
Nagpur News तो जन्मापासून मूकबधिर आहे. आई दहा वर्षांपूर्वीच वारली. अशा परिस्थितीत वडिलांनीच त्याचा सांभाळ केला. मूकबधिर शाळेत तो शिकू लागला. यातच त्याची दृष्टीही हळूहळू जाऊ लागली. अगदीच कमी दिसते. अशा परिस्थितही त्याने यंदा दहावीचा गड सर केला. ...