लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
राऊत यांच्या प्रतिमेला शिंदे गटाचे ‘जोडे मारो’ आंदोलन - Marathi News | 'Jode Maro' movement of Shinde group to Raut's image | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राऊत यांच्या प्रतिमेला शिंदे गटाचे ‘जोडे मारो’ आंदोलन

"शत्रूबद्दलही संयमाने वागण्या-बोलण्याची संस्कृती आहे. परंतु, खासदार संजय राऊत या संस्कृतीला काळिमा फासण्याचे काम सातत्याने करत आहेत." ...

जिल्हा गुण नियंत्रण विभागातर्फे चार कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित - Marathi News | Licenses of four agricultural service centers suspended by District Quality Control Department | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :जिल्हा गुण नियंत्रण विभागातर्फे चार कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित

रत्नागिरी जिल्हा कृषि विभागातील गुणनियंत्रण विभागातर्फे निविष्ठांच्या दर्जा व गुणवत्ता तपासणी मोहिम सुरू आहे. ...

नारायण पेठेतील तरुणाला पार्ट टाइम जॉबचे आमिष दाखवून १६ लाखांचा गंडा - Marathi News | 16 lakhs extortion by luring a young man from Narayan Pethe for a part time job | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नारायण पेठेतील तरुणाला पार्ट टाइम जॉबचे आमिष दाखवून १६ लाखांचा गंडा

सायबर गुन्ह्यांची रोजची होणारी वाढ बघता त्याला आळा घालण्यासाठी सायबर पोलिसांकडून जनजागृती सुरु ...

अल्पयीन मुलीला पळवून नेण्याचा कट उघड, मुलीला आई-वडीलांच्या ताब्यात दिले - Marathi News | Conspiracy to abduct minor girl revealed | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अल्पयीन मुलीला पळवून नेण्याचा कट उघड, मुलीला आई-वडीलांच्या ताब्यात दिले

येथील रामवडी परिसरातील क्लास गेलेल्या एका १६ वर्षीय मुलीला पळवून नेण्याचा कट पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघड झाला. ...

उल्हासनगरात सहायक पोलीस आयुक्तांच्या सेवानिवृत्त कार्यक्रमातच भाजपकडून पक्ष प्रवेशाची ऑफर - Marathi News | In Ulhasnagar, the BJP offered to join the party only in the retirement program of Assistant Commissioner of Police | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात सहायक पोलीस आयुक्तांच्या सेवानिवृत्त कार्यक्रमातच भाजपकडून पक्ष प्रवेशाची ऑफर

शहरातील व्यापारी संघटना व भाजपकडून सहायक पोलिस आयुक्त मोतीचंद राठोड यांच्या सेवानिवृत्त निमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ...

केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर यांचा रविवारी उल्हासनगर दौरा, सिंधी पवित्रस्थानांना देणार भेट - Marathi News | Union Minister Anurag Thakur's visit to Ulhasnagar, Sindhi shrines on Sunday | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर यांचा रविवारी उल्हासनगर दौरा, सिंधी पवित्रस्थानांना देणार भेट

कल्याण लोकसभेवर लक्ष केंद्रित करून अनुराग ठाकूर दौरा करीत असल्याचे शहरात बोलले जात आहे. ...

हिंदू धर्म नव्हे; भाजपचे नेते, पक्ष खतरेमें; संजय राऊतांचा टोला - Marathi News | Not Hinduism; BJP leaders, party in danger says Sanjay Raut | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हिंदू धर्म नव्हे; भाजपचे नेते, पक्ष खतरेमें; संजय राऊतांचा टोला

त्र्यंबकेश्वर येथील मंदिरात केली आरती ...

चौधरी पॅलेसवर छापा, १४ किलो अफूची पावडर जप्त - Marathi News | Chaudhary Palace raided, 14 kg of opium seized | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :चौधरी पॅलेसवर छापा, १४ किलो अफूची पावडर जप्त

याप्रकरणी हॉटेल चालक केसाराम हेमाराम जाट ( ३४, रा. चौधरी पॅलेस विळद) यास अटक करण्यात आली आहे.  ...

"दादा, तुमची प्रगती पास झाली...! निकाल ऐकला अन् आई-वडिलांचे डोळे डबडबले - Marathi News | ssc result your progress has been passed Hearing the result parents eyes were filled with tears | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"दादा, तुमची प्रगती पास झाली...! निकाल ऐकला अन् आई-वडिलांचे डोळे डबडबले

काळाने घाला घातला मुलीचा भूगोलाचा पेपर होण्यापूर्वी अपघाती मृत्यू झाला,पण ती इतिहासाच्या जोरावर पास झाली ...