नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
Nagpur News ओडिशात झालेल्या भीषण अपघातानंतर देशभरातून उठलेली टीकेची झोड कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून सुरक्षेच्या खर्चाचा गाजवाजा करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्यासाठी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सोशल मिडियाचा आधार घेतला आहे. ...
Nagpur News काही उच्च शिक्षित तरुणांनी स्वयंरोजगाराचा मार्ग निवडला आहे. कळमेश्वर तालुक्यातील पिपळा (किनखेडे) येथील अमोल भैयाजी फुलारे आणि कामठी तालुक्यातील बिना येथील सचिन चिकनकर यांची यशोगाथा अशीच आहे. ...
Nagpur News केंद्रीय शिक्षण व परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने जाहीर केलेल्या भारतातील उच्च शिक्षण संस्थांच्या मानांकनात राष्ट्रीय स्तराच्या २०० विद्यापीठांमधून नागपूर विद्यापीठाला १९६ वे स्थान मिळाले आहे. विद्यापीठ गेल्या वर्षीही याच स्थानावर हाेते. ...
रस्ता अपघातात गंभीर जखमी होऊन पुढे ‘ब्रेन डेड’ झालेल्या पतीच्या दु:खात असतानाही त्यांच्या पत्नी आणि नातेवाईकांनी पुढाकार घेतला. या मानवतावादी निर्णयामुळे अमरावतीच्या या तरुणाचे मंगळवारी नागपुरात अवयवदान झाले. ...
Nagpur News रायपूर (छत्तीसगड) मधून दिल्लीकडे पळून जात असलेल्या दोन मोस्ट वॉन्टेड आरोपींना रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) एस्कॉर्टिंग पार्टीने धावत्या ट्रेनमध्ये पकडले. नंतर त्यांना राजनांदगाव पोलिसांच्या हवाली करण्यात आले. ...