लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
सुमित वानखेडे यांची वर्धा लोकसभा निवडणूक प्रमुख पदी निवड - Marathi News | Sumit Wankhede elected as Wardha Lok Sabha Election Chief | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सुमित वानखेडे यांची वर्धा लोकसभा निवडणूक प्रमुख पदी निवड

Wardha News वर्धा लोकसभा मतदारसंघाच्या प्रमुख म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्यकारी अधिकारी सुमित वानखेडे यांची भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच निवड केली आहे. ...

नगर कल्याण महामार्गावर टेम्पो ट्रॅव्हलची दुचाकीला धडक; बेकरीत काम करणाऱ्या तिघांचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Tempo Travel collided with a bike on Nagar Kalyan Highway; Unfortunate death of three working in the bakery | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नगर कल्याण महामार्गावर टेम्पो ट्रॅव्हलची दुचाकीला धडक; बेकरीत काम करणाऱ्या तिघांचा दुर्दैवी मृत्यू

अपघात इतका भीषण होता कि, दुचाकीचा चक्काचूर झाला ...

BJP Maharashtra: भाजपाकडून ४८ लोकसभा मतदारसंघांसाठी प्रचार प्रमुखांची घोषणा, या नेत्यांवर मोठी जबाबदारी - Marathi News | BJP Maharashtra: BJP announces campaign heads for 48 Lok Sabha constituencies, big responsibility on these leaders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने आखली जबरदस्त रणनीती, या नेत्यांवर मोठी जबाबदारी

BJP Maharashtra: पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे कडवे आव्हान भाजपासमोर असणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपाने महाविकास आघाडीचं आव्हान परतवून लावण्यासाठी जबरदस्त रणनीती आखली आहे. ...

शिंदे गटाच्या खासदारांसमोर भाजपच्या आमदारांचे आव्हान; मावळ, शिरूर दोन्हीकडे भाजपचे इच्छुक - Marathi News | Challenge of BJP MLAs to Shinde Group MPs BJP aspirants in both Maval and Shirur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिंदे गटाच्या खासदारांसमोर भाजपच्या आमदारांचे आव्हान; मावळ, शिरूर दोन्हीकडे भाजपचे इच्छुक

सध्या मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघ भाजप शिवसेना युतीमध्ये शिवसेनेकडे (शिंदे गटाकडे) आहे ...

सांगलीतील रिलायन्स ज्वेलवरील 14 कोटींच्या धाडसी दरोड्याप्रकरणी संशयितांची रेखाचित्रे जारी - Marathi News | Sketches of suspects released in connection with daring robbery of Rs 14 crore at Reliance Jewel in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील रिलायन्स ज्वेलवरील 14 कोटींच्या धाडसी दरोड्याप्रकरणी संशयितांची रेखाचित्रे जारी

सांगलीतील रिलायन्स ज्वेलवरील धाडसी दरोड्याप्रकरणी चार दरोडेखोरांची रेखाचित्रे पोलिसांनी गुरुवारी जारी केली. ...

तो दबक्या पावलांनी आला अन् शिकार न करता चक्क चप्पलचं घेऊन गेला; पाहा बिबट्याचा व्हिडिओ - Marathi News | He came with gentle steps and carried the sandal without hunting The video of the leopard was caught on CCTV | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तो दबक्या पावलांनी आला अन् शिकार न करता चक्क चप्पलचं घेऊन गेला; पाहा बिबट्याचा व्हिडिओ

कुत्रा घरामध्ये बंद असल्यामुळे बिबट्याला कुत्र्याची शिकार करता आली नाही, परंतु त्या ठिकाणी असणारी चप्पल मात्र बिबट्या घेऊन गेला ...

धक्कादायक; सारिका कसबे यांचे निधन; सायंकाळी सोलापुरात होणार अंत्यसंस्कार - Marathi News | Shocking; Sarika Kasbe passed away; The funeral will be held in Solapur in the evening | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; सारिका कसबे यांचे निधन; सायंकाळी सोलापुरात होणार अंत्यसंस्कार

सोलापूर : शहरातील डी. के. मागासवर्गीय संस्थेचे प्रमुख दशरथ कसबे यांच्या पत्नी सारिका दशरथ कसबे याचे वयाच्या ३७ व्या ... ...

सरकार दिव्यांग दारी मोहिमेची रोवली मुहूर्त मेढ - Marathi News | Rowli Muhurat Ram of Govt. Divyang Dari Campaign, | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकार दिव्यांग दारी मोहिमेची रोवली मुहूर्त मेढ

दिव्यांग कल्याण विभाग,महाराष्ट्र शासन आणि मुंबई महानगर पालिका आयोजित दिव्यांग्यांच्या दारी अभियानाचा शुभारंभ यावेळी करण्यात आला. ...

स्किममध्ये पैसे गुंतवून रत्नागिरीतील एकाला ११ लाखाचा गंडा - Marathi News | 11 lakhs to one in Ratnagiri by investing money in the scheme | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :स्किममध्ये पैसे गुंतवून रत्नागिरीतील एकाला ११ लाखाचा गंडा

फसवणुकीची ही घटना २० जानेवारी २०२२ ते ७ जून २०२३ या कालावधीत घडली आहे. ...