नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
Wardha News सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्प जैवविविधतेने नटलेला असून, पर्यटकांनाही खुणावतो. त्यामुळे पर्यटकांची पावले या प्रकल्पाकडे वळायला लागल्याने ते मध्य भारतातील नवे आकर्षण केंद्र ठरत आहे. ...
Nagpur News दरवर्षी फांद्या कापण्यासाठी ३० लाखांचा खर्च होऊनही वेगाने वारा सुटला तर फांद्या पडण्याचे प्रमाण तसेच आहे. त्यामुळे ही रक्कम कुठे खर्च होते असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. ...
Nagpur News जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात शिक्षकांची ७८५ पदे रिक्त आहेत, तर ५१ शाळांत शिक्षकच नसल्याने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. ...
Nagpur News बालासोर येथील रेल्वेच्या भीषण अपघातानंतर तातडीने निर्णय घेऊन पावले उचलीत अनेकांचे प्राण वाचविणारे जिल्हाधिकारी दत्तात्रेय उर्फ दत्ता शिंदे हे मूळचे महाराष्ट्रातील पारनेर तालुक्याचे रहिवासी आहेत. त्यांनी राबविलेल्या 'ऑपरेशन बालासोर' चे स ...