लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
आयएएस अधिकाऱ्याला ८ लाखांची लाच घेताना CBI ने पकडले; पुण्याच्या कॅम्प परिसरातील कारवाई - Marathi News | CBI Caught IAS Officer Taking 8 Lakh Bribe; Action in the camp area of Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आयएएस अधिकाऱ्याला ८ लाखांची लाच घेताना CBI ने पकडले; पुण्याच्या कॅम्प परिसरातील कारवाई

महामार्गालगत असलेल्या एका जमिनीबाबत हा व्यवहार सुरू असताना अनिल रामोड यांनी पैसे स्विकारताना त्यांना सीबीआयने पकडले ...

कल्याण लोकसभा निवडणूक लढविण्याची...; नरेश म्हस्के यांचा चव्हाण यांच्यावर नाव न घेता पलटवार - Marathi News | Who will personally want to contest the Kalyan Lok Sabha Elections? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण लोकसभा निवडणूक लढविण्याची...; नरेश म्हस्के यांचा चव्हाण यांच्यावर नाव न घेता पलटवार

ठाणे : कल्याण लोकसभेसाठी भाजप शिवसेनेला सहकार्य करणार नसल्याची भुमिका आमदार रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आली. ... ...

ठाण्यात ९० मीटर बॉक्स जळून खाक ; १५० जणांची सुखरूप सुटका करण्यात यश - Marathi News | 90 meter box burnt down in Thane; Successfully rescued 150 people | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात ९० मीटर बॉक्स जळून खाक ; १५० जणांची सुखरूप सुटका करण्यात यश

१५० नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. ...

आषाढी यात्रा २०२३; वारीतील दिंड्याना ओळखपत्र, नोंदणीकृत नसलेल्या दिंड्यांना सुविधा देणे अवघड - Marathi News | Ashadhi Yatra 2023; It is difficult to provide identity card to Dindia in Warri, facility to unregistered Dindia | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढी यात्रा २०२३; वारीतील दिंड्याना ओळखपत्र, नोंदणीकृत नसलेल्या दिंड्यांना सुविधा देणे अवघड

यंदा प्रथमच मानाच्या पालख्या समवेत नव्याने येणाऱ्या दिंड्याना ओळखपत्र देण्यात येणार आहे.  ...

केडगाव इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये साचले ड्रेनेज पाणी; कारखानदारांचा आंदोलनाचा इशारा - Marathi News | Drainage water accumulated in Kedgaon Industrial Estate; Factory workers strike warning | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :केडगाव इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये साचले ड्रेनेज पाणी; कारखानदारांचा आंदोलनाचा इशारा

यावेळी नगरसेवक शिंदे यांनी हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी शहर अभियंता निंबाळकर यांना सूचना केल्या. ...

कंपनीने डिलिवरीसाठी दिलेले आयफोन डिलिव्हरी बॉयने परस्पर लांबविले - Marathi News | The iPhone delivery boy provided by the company delayed the delivery | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कंपनीने डिलिवरीसाठी दिलेले आयफोन डिलिव्हरी बॉयने परस्पर लांबविले

डिलीव्हरी बॉयने परस्पर लांबविल्याची घटना समोर आली आहे. ...

Video: 'थोडा तिखा कम प्लिज', जपानच्या राजदूतालाही पुण्यातील वडापावची भुरळ - Marathi News | even the Japanese Ambassador is fascinated by Vada Pav in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: 'थोडा तिखा कम प्लिज', जपानच्या राजदूतालाही पुण्यातील वडापावची भुरळ

जपानचे राजदूत हिरोशी सुझुकी यांनी 'थोडा तिखा कम प्लिज' ट्विट करत मनाला सुख देणाऱ्या वडापावचा आस्वाद घेतला ...

हत्या, बलात्कार, दंगली, विरोधकांना धमक्या, महाराष्ट्रात शिंदे फडणवीसांचे जंगलराज! काँग्रेसची बोचरी टीका - Marathi News | Murder, rape, riots, threats to opponents, Shinde Fadnavis' jungle raj in Maharashtra! Criticism of Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हत्या, बलात्कार, दंगली, विरोधकांना धमक्या, राज्यात शिंदे फडणवीसांचे जंगलराज! काँग्रेसची टीका

Nana Patole Criticize Shinde-Fadnavis Government: सरकारला कायदा सुव्यवस्था राखणे जमत नसेल तर राजीनामा देऊन घरी बसावे. आम्ही सत्तेत आल्यावर गुन्हेगार आणि दंगेखोरांवर २४ तासांत कठोर कारवाई करून त्यांना सुतासारखे सरळ करू, असा इशारा नाना पटोले यांनी दिला ...

शेतकऱ्यांसाठी इशारा! जरा थांबा, राज्यात मान्सून आल्यावर लगेच करू नका पेरणी - Marathi News | Warning for farmers Wait a minute, don't sow immediately after the arrival of monsoon in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेतकऱ्यांसाठी इशारा! जरा थांबा, राज्यात मान्सून आल्यावर लगेच करू नका पेरणी

हवामान विभागाने जाहीर केल्यानुसार काल ८ जून रोजी मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल झाला. ...