लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
BRS ची रणनीती! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा; दुप्पट दराने कांदा खरेदी - Marathi News | Strategy of BRS! Big relief for farmers in Maharashtra; Buy onion at double rate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :BRS ची रणनीती! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा; दुप्पट दराने कांदा खरेदी

महाराष्ट्रातील कांदा हैदराबाद, तेलंगणा याठिकाणी विक्री केला जात आहे ...

विरोधकांचे वर्चस्व असलेल्या मतदारसंघातच दंगली कशा?, जयंत पाटलांचा सवाल - Marathi News | Why the riots in the constituency dominated by the opposition, NCP leader Jayant Patil question | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विरोधकांचे वर्चस्व असलेल्या मतदारसंघातच दंगली कशा?, जयंत पाटलांचा सवाल

राज्यातील दंगलींचा घटनाक्रम पाहिला तर संशय यावा, अशी परिस्थिती ...

...तर एकनाथ शिंदेकडे भाजपाने नेतृत्व द्यावे; NCP नेते जयंत पाटलांचा खोचक सल्ला - Marathi News | BJP should give leadership to Eknath Shinde; NCP leader Jayant Patil target BJP-Shivsena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर एकनाथ शिंदेकडे भाजपाने नेतृत्व द्यावे; NCP नेते जयंत पाटलांचा खोचक सल्ला

राज्याची कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती वाईट आहे. राज्यात सामाजिक सलोखा बिघडवून कोणी तरी या दंगली घडवत आहेत असा आरोप जयंत पाटील यांनी केला. ...

महिला दोन मुलांना घेऊन स्कूटीवरून जात होती, तितक्यात टँकरमधील पेटते पेट्रोल अंगावर कोसळले... - Marathi News | Two children died in tanker fire in Lonavala | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिला दोन मुलांना घेऊन स्कूटीवरून जात होती, तितक्यात टँकरमधील पेटते पेट्रोल अंगावर कोसळले...

लोणावळाच्या मध्ये एक्प्रेस वेवर आज भीषण अपघात झाला. ...

Sachin Sawant : "दया, कुछ तो गडबड है"; जाहिरातीवरून काँग्रेस नेत्याचा शिंदे-फडणवीस सरकारला खोचक टोला - Marathi News | Congress Sachin Sawant slams shinde Fadnavis government over advertisement on modi shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"दया, कुछ तो गडबड है"; जाहिरातीवरून काँग्रेस नेत्याचा शिंदे-फडणवीस सरकारला खोचक टोला

Congress Sachin Sawant : काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी जाहिरातीवरून टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...

मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर केमिकलच्या टँकरला आग; ४ जणांचा मृत्यू, ३ गंभीर - Marathi News | 4 killed in accident on Mumbai-Pune highway 3 people injured | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर केमिकलच्या टँकरला आग; ४ जणांचा मृत्यू, ३ गंभीर

आज सकाळी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मोठी दुर्घटना घडली. ...

नाशिकचे बांधकाम व्यावसायिक रत्नाकर पवार जम्मू काश्मीर पोलिसांच्या ताब्यात; गुंतवणूकदारांना घातला गंडा - Marathi News | Nashik builder Ratnakar Pawar in custody of Jammu and Kashmir police; Investors are screwed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकचे बांधकाम व्यावसायिक रत्नाकर पवार जम्मू काश्मीर पोलिसांच्या ताब्यात; गुंतवणूकदारांना घातला गंडा

जम्मू काश्मीरच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी नाशिकमधून पवार यांना ताब्यात घेत जम्मू काश्मीर गाठले. यामुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. ...

नाशिकहून २३ दिवसांचा पायी प्रवास करत उंटांचा कळप पोहचला राजस्थानात! - Marathi News | A herd of camels reached Rajasthan after traveling for 23 days on foot from Nashik! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकहून २३ दिवसांचा पायी प्रवास करत उंटांचा कळप पोहचला राजस्थानात!

चुंचाळे पांजरापोळ येथून पाहुणचार घेतल्यानंतर १९ मे रोजी सकाळी ९५ उंटांचा कळप मार्गस्थ झाला. ...

महिनाभरापासून रखडलेल्या बदल्यांना मुहूर्त; नाशिकच्या उपजिल्हाधिकारीपदी मंगरुळे, स्वाती थवील यांची बदली - Marathi News | Muhurat for transfers that have been stalled for a month; Transfer of Mangrule, Swati Thavil as Deputy Collector of Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महिनाभरापासून रखडलेल्या बदल्यांना मुहूर्त; नाशिकच्या उपजिल्हाधिकारीपदी मंगरुळे, स्वाती थवील यांची बदली

राज्य शासनाच्या महसूल व वन विभाग मंत्रालयाकडून उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या आहेत. ...