लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
"आधीचे सरकार घरी, आम्ही लोकांच्या दारी" मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाकरे सरकारवर टीका - Marathi News | former government is at home, we are the people's door" Chief Minister Eknath Shinde's criticism of the uddhav Thackeray government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"आधीचे सरकार घरी, आम्ही लोकांच्या दारी" मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाकरे सरकारवर टीका

पुणे जिल्ह्याची ‘शासन आपल्या दारी’ अभियानात जोरदार कामगिरी... ...

हत्ती अन् बेडकाच्या गोष्टीवर आजही ठाम?; खासदार अनिल बोंडेंनी केली सारवासारव - Marathi News | BJP MP Anil Bonde criticized Congress and Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हत्ती अन् बेडकाच्या गोष्टीवर आजही ठाम?; खासदार अनिल बोंडेंनी केली सारवासारव

शेतकऱ्यांचे प्रश्न, सिंचनाचे प्रकल्प रेंगाळले होते हे सर्व मार्गी लागतात. या वादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडदा टाकला आहे असं अनिल बोंडे म्हणाले. ...

जाहिरात वादावर शरद पवारांचा भाजप-शिंदे गटाला खोचक टोला; म्हणाले, “ऐतिहासिक काम झाले...” - Marathi News | sharad pawar taunt to bjp and shiv sena shinde group over advertisement controversy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जाहिरात वादावर शरद पवारांचा भाजप-शिंदे गटाला खोचक टोला; म्हणाले, “ऐतिहासिक काम झाले...”

Sharad Pawar News: या जाहिरातीमुळे आम्हा लोकांच्या ज्ञानात भर पडली, असा टोला शरद पवार यांनी लगावला. ...

प्रमोद मुबारक भाई पठाण एकमेव मुस्लिम चोपदार; विठुराया चरणी तन-मन-धन अर्पण - Marathi News | Pramod Mubarak Bhai Pathan the only Muslim Chopdar Offering body mind and wealth at the feet of Vithuraya | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रमोद मुबारक भाई पठाण एकमेव मुस्लिम चोपदार; विठुराया चरणी तन-मन-धन अर्पण

मुबारक भाई दाऊद भाई पठाण यांच्यानंतर मुलगा प्रमोद मुबारक भाई पठाण यांनी पंढरीच्या वारीची परंपरा जोपासली ...

“आता उद्धव ठाकरेंचे मत काय? हे त्यांनी सांगावे”; देवेंद्र फडणवीसांची रोखठोक विचारणा - Marathi News | bjp devendra fadnavis criticised uddhav thackeray over karnataka govt decision on veer savarkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आता उद्धव ठाकरेंचे मत काय? हे त्यांनी सांगावे”; देवेंद्र फडणवीसांची रोखठोक विचारणा

Devendra Fadnavis: लोकांच्या मनातून सावरकर-हेडगेवार यांना काढू शकत नाहीत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...

बोगस बियाण्यांचे रॅकेट, धनंजय मुंडेंच्या तक्रारीची कृषिमंत्री अब्दुल सत्तारांनी तात्काळ घेतली दखल - Marathi News | Bogus seeds racket, Dhananjay Munde's complaint taken immediate notice by Agriculture Minister Abdul Sattar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बोगस बियाण्यांचे रॅकेट, धनंजय मुंडेंच्या तक्रारीची कृषिमंत्री अब्दुल सत्तारांनी तात्काळ घेतली दखल

शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक व फसवणूक केली जात असल्याची तक्रार धनंजय मुंडे यांनी कृषिमंत्र्यांना गुरुवारी पत्राद्वारे केली होती.  ...

घुंगराचा छनछनाट अन् टाळ मृदंगाचा गजर; लावणी कलावंताच्या अविष्काराने सुखावले वारकरी - Marathi News | The tinkling of the bell and the alarm of the tala mridanga Varkari was happy with the invention of lavani artist | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घुंगराचा छनछनाट अन् टाळ मृदंगाचा गजर; लावणी कलावंताच्या अविष्काराने सुखावले वारकरी

नर्तिकांनी देखील वारकऱ्यांबरोबर फुगड्या खेळण्याचा आनंद घेतला ...

इंदुरीकर महाराजांना ‘ते’ विधान भोवले! कोर्टाचे पोलिसांना महत्त्वाचे निर्देश, अडचणी वाढणार - Marathi News | big setback to indurikar maharaj bombay high court aurangabad bench order to file a case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इंदुरीकर महाराजांना ‘ते’ विधान भोवले! कोर्टाचे पोलिसांना महत्त्वाचे निर्देश, अडचणी वाढणार

Indorikar Maharaj News: इंदुरीकर महाराजांनी केलेल्या एका विधानासंदर्भात कोर्टाने महत्त्वाचे आदेश दिले आहेत. ...

“वाद करत बसण्यापेक्षा आधी प्रश्न सोडवा, मंत्रिमंडळ विस्तार करा”; रामदास आठवले स्पष्टच बोलले - Marathi News | ramdas athawale reaction over bjp and shiv sena advertisement dispute | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“वाद करत बसण्यापेक्षा आधी प्रश्न सोडवा, मंत्रिमंडळ विस्तार करा”; रामदास आठवले स्पष्टच बोलले

Ramdas Athawale News: कोण छोटा, कोण मोठा असा वाद करत बसण्यापेक्षा महाराष्ट्रासमोरील अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी काम करावे, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. ...