लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘व्हर्टिकल फार्मिंग’च्या नावाखाली गुंतवणूकदारांची ३.६७ कोटींनी फसवणूक - Marathi News | 3.67 Crores cheated investors in the name of 'Vertical Farming' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘व्हर्टिकल फार्मिंग’च्या नावाखाली गुंतवणूकदारांची ३.६७ कोटींनी फसवणूक

Nagpur News ‘व्हर्टिकल फार्मिंग’च्या नावाखाली गुंतवणूकदारांची ३.६७ कोटींनी फसवणूक करण्यात आली. या प्रकरणात ए.एस.ॲग्री अँड ॲक्वा एलएलपी या कंपनीच्या पदाधिकाऱ्यांसह चार आरोपींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ...

"कायदा व सुव्यवस्था सांभाळता येत नसेल तर देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रिपद सोडावे" - Marathi News | If law and order cannot be maintained, Devendra Fadnavis should resign as Home Minister - Congress Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कायदा व सुव्यवस्था सांभाळता येत नसेल तर देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रिपद सोडावे"

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक गरवारे क्लब हाऊस येथे पार पडली ...

सूर्य आग ओकणार; २० जूनपर्यंत ‘हीटवेव्ह’ अलर्ट - Marathi News | The sun will burn; 'Heatwave' alert till June 20 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सूर्य आग ओकणार; २० जूनपर्यंत ‘हीटवेव्ह’ अलर्ट

Nagpur News आता १८ ते २१ जूनपर्यंत मान्सून पुढे सरकण्याची चिन्हे आहेत. एवढेच नव्हे, तर हवामान खात्याने २० जूनपर्यंत हीटवेव्हची (उष्णतेची लाट) अलर्ट जारी केला आहे. ...

कर्तव्यावर असतानाच ढोसली बीअर; दोघे पोलिस निलंबित - Marathi News | beer while on duty; Two policemen suspended | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कर्तव्यावर असतानाच ढोसली बीअर; दोघे पोलिस निलंबित

Chandrapur News पोलिस बंदोबस्तादरम्यान चक्क बीअर शॉपीमध्ये जाऊन दारू ढोसणाऱ्या दोन पोलिसांना जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी निलंबित केले आहे. त्यामुळे पोलिस विभागात मोठी खळबळ उडाली आहे. ...

दोन ठिकाणी रेल्वेखाली येऊन दोघांची आत्महत्या - Marathi News | Two committed suicide by falling under the train at two places | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दोन ठिकाणी रेल्वेखाली येऊन दोघांची आत्महत्या

Chandrapur News भद्रावती तालुक्यातील ऊर्जाग्राम व विजासन या दोन रेल्वे लाइनवर रेल्वेखाली येऊन दोघांनी आत्महत्या केल्याची घटना घडल्या. याप्रकरणी पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. ...

कारागृहात कैद्याचा लोखंडी पत्र्याने आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | Prisoner's suicide attempt in prison | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कारागृहात कैद्याचा लोखंडी पत्र्याने आत्महत्येचा प्रयत्न

Nagpur News नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने आत्महत्येचा प्रयत्न केला व कर्मचारी-अधिकाऱ्यांना आरोपात फसविण्याची धमकी दिली. या कैद्याविरोधात धंतोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

...तर १९९६ मध्ये शरद पवार देशाचे पंतप्रधान झाले असते; प्रफुल पटेल यांचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | ...then Sharad Pawar would have become the Prime Minister of the country in 1996; Big secret explosion of NCP Praful Patel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर १९९६ मध्ये पवार पंतप्रधान झाले असते; प्रफुल पटेल यांचा मोठा गौप्यस्फोट

मला एका गोष्टीची खंत वाटते. शरद पवारांनीही ती खंत असेल अशी भावना राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी व्यक्त केली. ...

डॉक्टर ‘आशिक’ झाला दलाल; नवजात बालिकेची केली विक्री - Marathi News | Doctor 'Aashiq' became a broker; Sale of newborn baby girl | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डॉक्टर ‘आशिक’ झाला दलाल; नवजात बालिकेची केली विक्री

Nagpur News डॉक्टरांकडे लोक देवदूत म्हणून पाहतात व त्यांच्यावर पूर्ण विश्वास टाकतात. मात्र नागपुरातील एका डॉक्टरने वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणारे काम केले आहे. शारीरिक अत्याचारातून जन्माला आलेल्या एका नवजात बालिकेची त्याने परस्पर विक्री केली. ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली आमदार अण्णा बनसोडे यांची भेट; राष्ट्रवादीमध्ये अस्वस्था? - Marathi News | Chief Minister Eknath Shinde met MLA Anna Bansode; Restlessness in the nationalists | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली आमदार अण्णा बनसोडे यांची भेट; राष्ट्रवादीमध्ये अस्वस्था?

राष्ट्रवादीत बनसोडे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सदिच्छा भेट की बनसोडे यांना शिवेसेनेत आणण्याचे प्रयत्न?... ...