लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
ED Raid in Mumbai: मुंबईत ईडीचे मोठे ऑपरेशन! ठाकरे गटाच्या सचिवांसह १५ ठिकाणी छापेमारी - Marathi News | Big operation of ED in Mumbai! Raid at 15 places including Uddhav Thackeray group secretaries and shiv sena leader, BMC official in Corona case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ED Raid in Mumbai: मुंबईत ईडीचे मोठे ऑपरेशन! ठाकरे गटाच्या सचिवांसह १५ ठिकाणी छापेमारी

ED Raids at Sanjeev Jaiswal, Sujit Patkar home: कोरोना काळातील भ्रष्टाचार प्रकरणी ही छापेमारी सुरु झाल्याचे समजते आहे.  ...

“...तर काँग्रेसशिवाय पर्याय नाही, मणिपूर हिंसाचारावर PM मोदींचे मौन चिंताजनक” - Marathi News | congress leader mukul wasnik criticised pm modi govt over various issues | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“...तर काँग्रेसशिवाय पर्याय नाही, मणिपूर हिंसाचारावर PM मोदींचे मौन चिंताजनक”

देशासमोर आज सर्वांत मोठे आव्हान केंद्रातील भाजपा सरकार आहे, अशी टीका काँग्रेसकडून करण्यात आली आहे. ...

“चीनचा ६५ पैकी २६ गस्ती ठिकाणांवर कब्जा! ती परत कशी घेणार? PM मोदी अमेरिकेतून सांगतील काय?” - Marathi News | shiv sena thackeray group criticised central pm modi govt over claiming china capture india patrolling sites in ladakh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“चीनचा ६५ पैकी २६ गस्ती ठिकाणांवर कब्जा! ती परत कशी घेणार? PM मोदी अमेरिकेतून सांगतील काय?”

सुरक्षा, सार्वभौमत्व आणि संरक्षण अशा संवेदनशील विषयाबाबत अनभिज्ञ ठेवणे, ही देशवासीयांशी केलेली प्रतारणाच आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...

‘दाखलाकाेंडी’ फुटली, लाखाे विद्यार्थ्यांचे टेंशन मिटले - Marathi News | the tension of lakhs of students was resolved of certificate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘दाखलाकाेंडी’ फुटली, लाखाे विद्यार्थ्यांचे टेंशन मिटले

आता जुन्याच ऑनलाइन पद्धतीने दाखल्यांचे वितरण सुरू झाल्याने मंगळवारपासून विद्यार्थ्यांच्या हातात दाखले पडू लागले आहेत. ...

जनआरोग्यमध्ये ज्येष्ठांचा समावेश करण्याचे निर्देश - Marathi News | Guidelines for inclusion of senior citizens in public health | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जनआरोग्यमध्ये ज्येष्ठांचा समावेश करण्याचे निर्देश

६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांची वर्षातून दोन वेळा मोफत आरोग्य तपासणी शासनाकडून करण्याबाबत सह्याद्री विश्रामगृहात शनिवारी बैठक झाली होती. ...

ठाण्यात विज्ञान केंद्र, समृद्धीलगत १८ नवनगरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली निर्णयांची माहिती - Marathi News | Science center in Thane, 18 Navnagars under Samriddhi, Chief Minister Eknath Shinde gave information about the decisions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाण्यात विज्ञान केंद्र, समृद्धीलगत १८ नवनगरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली निर्णयांची माहिती

कोल्हापुरी गूळ, हळद आणि बांबू या महत्त्वाच्या उत्पादनांविषयी आयोग राबवत असलेल्या कार्यक्रमाची यावेळी चर्चा झाली. ...

मंत्री गुलाबराव पाटील यांना ५०० रुपयांचा दंड - Marathi News | Minister Gulabrao Patil fined Rs.500 | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मंत्री गुलाबराव पाटील यांना ५०० रुपयांचा दंड

२०१६ मध्ये खडसे यांनी पाटील यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता. ...

राज्यात राबविणार ‘मिशन ड्रोन’, देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक - Marathi News | 'Mission Drone' to be implemented in the state, meeting under the chairmanship of Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात राबविणार ‘मिशन ड्रोन’, देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

विविध विभागांचे उपक्रम आणि योजनांसाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा उपयोग करताना त्यांच्याशी समन्वय राखून काम करण्यासाठी ‘मिशन ड्रोन’ राबविले जाईल. ...

भाजपमध्ये प्रवेशाचे लवकरच होतील धमाके, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा  - Marathi News | There will be explosions of entry into BJP soon, state president Chandrasekhar Bawankule claims | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपमध्ये प्रवेशाचे लवकरच होतील धमाके, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा 

मुंबई : येत्या काही महिन्यांत भाजपमध्ये लहानमोठे अनेक नेते प्रवेश करतील. भाजप प्रवेशाचे बॉम्बब्लास्ट बघायला मिळतील, असा दावा प्रदेशाध्यक्ष ... ...