Nagpur News २४ जूनपासून ३ जुलैपर्यंत विद्यार्थी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करू शकतात. परंतु शनिवारी पहिल्या दिवशी लिंक ओपनच झाली नाही. विद्यार्थी-पालक दिवसभर प्रयत्न करीत राहिले. मात्र लिंक काही उघडली नाही. ...
Amravati News गाडगेबाबांच्या विचारांचा वारसा पुढे न्यायचा असेल तर शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी विद्यापीठाने किमान १० गावे दत्तक घेऊन गाव परिवर्तन योजना राबवावी, असे आवाहन राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी येथे केले. ...
Nagpur News लोकमत समूहाचे संस्थापक संपादक स्वातंत्र्यसंग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जन्मशताब्दी वर्षपूर्ती पर्वाच्या अनुषंगाने ‘स्वरांजली’चे आयोजन शुक्रवार, ३० जून रोजी संध्याकाळी ७ वाजता रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहा ...
Nagpur News एकही टाका न लावता व्हॉल्व्ह रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया नागपुरात यशस्वीरित्या पार पडली. ‘ट्रान्सकॅथेटर एओर्टिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट’ (टावी) या पद्धतीने ही शस्त्रक्रिया करण्यात आली. ...
Gondia News राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४३ वरील डोंगरगाव डेपो येथे नागपूरकडून रायपूरकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने सामोर जात असलेल्या मोटारसायकलला धडक दिली. धडक इतकी जोरदार होती, की मोटारसायकलस्वार बाप-लेक ट्रकच्या चाकाखाली चिरडल्या गेले. ...
Bhandara News निराधार महिला हेरून तिला झाशी किंवा जळगाव येथील मंडळीकडून मोठी रक्कम घेऊन विकणाऱ्या टोळीच्या तीन हस्तकांना भंडारा जिल्ह्यातील मोहाडी पोलिसांनी अटक केली आहे. ...
Nagpur News तिरडीच्या बांबूने स्मशानघाटाचे सौंदर्यीकरण होऊ शकते, अशी कल्पना पर्यावरणप्रेमी विजय लिमये यांना सूचली आणि अवघ्या सहा महिन्यात अंबाझरी घाटावर त्यांनी प्रत्यक्षात उतरविली. ...
Chandrapur News बसस्थानकावर बेवारस स्थितीमध्ये आढळणाऱ्या एका मुलीला चंद्रपुरातील सामाजिक कार्यकर्त्या, ॲड. मंजू लेडांगे यांच्या पुढाकाराने स्वाधार गृह महिला आश्रयस्थान येथे राहण्याची व्यवस्था करून देण्यात आली. ...
Amravati News स्थानिक विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी) येथे २२ वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया शनिवारी यशस्वी झाली. यवतमाळच्या एका ३१ वर्षीय युवकाला ५१ वर्षीय आईने आपली किडनी दान करून नवे जीवनदान दिले आहे. ...