Maharashtra (Marathi News) सरकार दरबारी पेपर नाचवावे लागतात तरच काहीतरी मान्य होते, फक्त संवाद साधून काहीही मिळत नाही ...
आर्थिक मदतीतून त्यांना पुढील शैक्षणिक परीक्षा देण्यासाठी निश्चितच पाठबळ मिळेल असा संदेशही मुख्यमंत्र्यांनी तरुणांना दिला ...
Eknath Shinde Vs Sharad Pawar: देवेंद्र फडणवीसांनीच शरद पवारांना क्लीन बोल्ड केले. कारण ते मविआ सरकारचे प्रमुख होते, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे. ...
समृद्धी महामार्गावर खासगी प्रवासी बसला अपघात होऊन बसने पेट घेतल्याने बसमधील २५ जणांचा मृत्यू झाला आहे. ...
लेशपालने सदाशिव पेठेतल्या थरारक घटनेत माथेफिरूच्या हातातील कोयता एका हाताने धरून त्याच्या अंगावर बॅग फेकण्याचे धाडस केले होते ...
मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात हा मोर्चा काढण्यात येत आहे. पाऊस कोसळत असूनही शेकडो शिवसैनिक मेट्रो सिनेमाच्या रस्त्यावर जमले आहेत. ...
महाराष्ट्रात अपघाताचे भयावह चित्र : एकीकडे रस्ते चांगले झाले, दुसरीकडे अपघातही वाढले ...
समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसला झालेल्या भीषण दुर्घटनेत २५ जणांचा मृत्यू झाला आहे. ...
मुलाला नागपूर येथील विधी महाविद्यालयात सोडल्यावर आई वडिलांची मुलाबरोबर अखेरची भेट ...
बुटी बोरी येथून बसमध्ये बसलेल्या आयुष घाडगेनं बस दुर्घटनेचा थरारक अनुभव कथन केला. ...