लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
तारखेड्यात धारदार शस्त्राने तरूणाचा खून; विविध दिशेने तपास, अज्ञाताविरूध्द गुन्हा - Marathi News | Murder of a young man with a sharp weapon in a date | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तारखेड्यात धारदार शस्त्राने तरूणाचा खून; विविध दिशेने तपास, अज्ञाताविरूध्द गुन्हा

हाताला येईल ते काम करणाऱ्या एका ३० वर्षीय तरूणाचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आला. ...

ताेतया न्यायाधीशाच्या बाेलण्याला भुलले अन् पाेलिस अधिकारीही जाळ्यात फसले ! - Marathi News | Tetaya forgot the judge's marriage and the police officers were also caught in the net! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ताेतया न्यायाधीशाच्या बाेलण्याला भुलले अन् पाेलिस अधिकारीही जाळ्यात फसले !

काैटुंबिक न्यायालयाचा न्यायाधीश आहे, असे म्हणून बनाव करणाऱ्या एका ताेतया न्यायाधीशाला पाेलिसांनी अटक केली आहे. ...

ईडी कारवाईच्या भितीनेच अजित पवारांचा निर्णय; सुजात आंबेडकर स्पष्टच बोलले - Marathi News | Ajit Pawar's decision due to fear of ED action; Sujat Ambedkar spoke clearly | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ईडी कारवाईच्या भितीनेच अजित पवारांचा निर्णय; सुजात आंबेडकर स्पष्टच बोलले

सुजात आंबेडकर पुढे म्हणाले, फुले - शाहू- आंबेडकर यांचे नाव घेऊन महाराष्ट्रात पुरोगामी, समाजवादी असल्याचा नारा देत राजकारण करणाऱ्यांचं खरा चेहरा पुढे आला आहे. ...

'अब तेरा क्या होगा दाढिया'; शपथविधीनंतर सुषमा अंधारेंची एकनाथ शिंदेंवर टीका - Marathi News | Ab Tera Kya Hoga Dahiya; Sushma Andharen criticizes Eknath Shinde after swearing-in ajit pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अब तेरा क्या होगा दाढिया'; शपथविधीनंतर सुषमा अंधारेंची एकनाथ शिंदेंवर टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह त्यांचे सर्व आमदार अपात्र ठरणार आणि राज्याला लवकरच नवीन मुख्यमंत्री मिळणार, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. ...

४७ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसला अपघात : सुदैवाने जीवितहानी नाही - Marathi News | Accident involving bus carrying 47 passengers : Fortunately no casualties | Latest jalana News at Lokmat.com

जालना :४७ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसला अपघात : सुदैवाने जीवितहानी नाही

या अपघातात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही, अशी माहिती विभाग नियंत्रक प्रमोद नेहूळ यांनी दिली. ...

मीरा भाईंदर मधील बेकायदा बांधकामां प्रकरणी लाचखोरीच्या गुन्ह्यातील अधिकाऱ्यांना पदोन्नती व मानाची पदे - Marathi News | Promotion and honorary posts of officials in bribery case in Mira Bhayander illegal constructions case | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर मधील बेकायदा बांधकामां प्रकरणी लाचखोरीच्या गुन्ह्यातील अधिकाऱ्यांना पदोन्नती व मानाची पदे

अनेक नगरसेवक सुद्धा अनधिकृत बांधकामात लाच प्रकरणी पकडले गेले आहेत . ...

नवी मुंबई - जीएसटी आयुक्तांच्या रो हाऊसमध्ये घरफोडी - Marathi News | Navi Mumbai - Burglary in GST Commissioner's row house | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई - जीएसटी आयुक्तांच्या रो हाऊसमध्ये घरफोडी

घर बंद असताना घडला प्रकार ...

मीरा भाईंदर मधील रस्त्यांवर खड्डेच खड्डेच - Marathi News | There are potholes on the roads in Mira Bhayander | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर मधील रस्त्यांवर खड्डेच खड्डेच

पावसाच्या दमदार आगमनाने मीरा भाईंदर मधील डांबरी रस्त्यांची पोलखोल सुरु झाली. ...

महापालिका शौचालयाच्या छताचे प्लास्टर पडून दोन मुलं जखमी - Marathi News | Two children were injured when the plaster of the ceiling of the municipal toilet fell | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महापालिका शौचालयाच्या छताचे प्लास्टर पडून दोन मुलं जखमी

मीरा भाईंदर महापालिकेच्या सार्वजनिक शौचालयाच्या छताचे प्लास्टर पडून १४  व ७ वर्षाची बालके जखमी झाली आहेत .  ...