लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
“उद्धव ठाकरेंचा तेजस? एकनाथ शिंदेंकडे? कुणी धक्का दिला?”; राजकीय कुजबुज, चर्चांना उधाण - Marathi News | is the tejas uddhav thackeray joins eknath shinde group political discussion at peak | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरेंचा तेजस? एकनाथ शिंदेंकडे? कुणी धक्का दिला?”; राजकीय कुजबुज, चर्चांना उधाण

तेजस ठाकरे या नावामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. ...

दर्जाहीन सिमेंटच्या रिपॅकिंगचे राज्यभर जाळे ! गाळण करून नामांकित कंपनीच्या पोत्यात भरायचे - Marathi News | State-wide network of repackaging of substandard cement! Filtered and filled in bags of a reputed company | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दर्जाहीन सिमेंटच्या रिपॅकिंगचे राज्यभर जाळे ! गाळण करून नामांकित कंपनीच्या पोत्यात भरायचे

दोघेही जेल खाना : निकृष्ट सिमेंटची १४४६ पोती जप्त ...

१८०० कोटी रुपयांचा कथित घोटाळा उघड; ३० वर्षांच्या लीजवर दिलेली जमीन परस्पर विकण्याचा ठराव उजेडात - Marathi News | pune crime news Resolution to sell land given on 30-year lease comes to light | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१८०० कोटी रुपयांचा कथित घोटाळा उघड; ३० वर्षांच्या लीजवर दिलेली जमीन परस्पर विकण्याचा ठराव उजेडात

- १८०० कोटी रुपयांचा कथित घोटाळा लेखा परीक्षकांच्या अहवालामुळे उघड; गेल्या ७७ वर्षांपासून एकाच संस्थेकडे भली मोठी जमीन कसायला ...

आमच्याकडून हप्ता नाही, तर तंबाखूजन्य पदार्थ घेतात; त्यामुळे आम्हाला भीती नाही - Marathi News | pune news they don't charge us a fee, but they charge us tobacco products; so we have no fear | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आमच्याकडून हप्ता नाही, तर तंबाखूजन्य पदार्थ घेतात; त्यामुळे आम्हाला भीती नाही

शहरात मध्यरात्री दीडनंतर हॉटेल, पब, बार सुरू ठेवण्यास पोलिसांनी मनाई केली आहे. शासकीय नियमानुसार दीडनंतर या आस्थापना सुरू ठेवता येत नसल्याचे पोलिसांकडून सांगितले जाते. ...

कापसाच्या पट्ट्यात लागवडीलाच 'ब्रेक' देशात ३.३५ तर राज्यात ६.१२ टक्के घट - Marathi News | 'Break' in cotton cultivation in the country, 3.35 percent decrease in the country and 6.12 percent in the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कापसाच्या पट्ट्यात लागवडीलाच 'ब्रेक' देशात ३.३५ तर राज्यात ६.१२ टक्के घट

पाच राज्यांमध्ये थोडी वाढ : दरांमुळे एरंडी, मूग, मका व सोयाबीनला प्राधान्य ...

अमेरिकेला आवडतो कोल्हापुरी गूळ.. टॅरिफमुळे होणार निर्यातीत घट - Marathi News | The US which has the highest demand for Kolhapur jaggery will impose import tariffs, leading to a decline in exports | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अमेरिकेला आवडतो कोल्हापुरी गूळ.. टॅरिफमुळे होणार निर्यातीत घट

अमेरिकत ५०० क्विंटलपेक्षा अधिक गूळ होतो निर्यात ...

सरकार विरोधात आवाज उठवला,की पोलिस कारवाई सुरू; रोहिणी खडसेंचा थेट आरोप - Marathi News | pune crime Raised voice against the government, police action initiated; Rohini Khadse's direct accusation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरकार विरोधात आवाज उठवला,की पोलिस कारवाई सुरू; रोहिणी खडसेंचा थेट आरोप

छाप्याचे फुटेज व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांची सखोल तपासाची मागणी ...

आधी शिक्षक चाखणार, नंतर विद्यार्थी खाणार; माध्यान्ह भोजनाबाबत मार्गदर्शक सूचना - Marathi News | first the teacher will taste and then the students will eat guidelines regarding mid day meal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आधी शिक्षक चाखणार, नंतर विद्यार्थी खाणार; माध्यान्ह भोजनाबाबत मार्गदर्शक सूचना

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शिक्षण विभागाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. ...

दादागिरी कोणाची? फडणवीसांच्या वक्तव्यानंतर रोहित पवारांचा टोला, महायुतीत फूट असल्याचा आरोप - Marathi News | pune news Whose is the boss? After Fadnavis' statement, Rohit Pawar's attack, allegation of division in the Mahayuti | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दादागिरी कोणाची? फडणवीसांच्या वक्तव्यानंतर रोहित पवारांचा टोला

या वादात आता राजकीय टीका-टिप्पणी सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे. ...