लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
Rohit Pawar : "जखम डोक्याला आणि तुम्ही मलम लावताय पायाला"; रोहित पवारांचा फडणवीसांना खोचक टोला - Marathi News | NCP Rohit Pawar Slams Devendra Fadnavis Over onion rate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जखम डोक्याला आणि तुम्ही मलम लावताय पायाला"; रोहित पवारांचा फडणवीसांना खोचक टोला

NCP Rohit Pawar Slams Devendra Fadnavis : राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी फडणवीसांना खोचक टोला लगावला आहे. ...

गणेशोत्सवातही १०० रुपयांत आनंदाचा शिधा; जिल्ह्यातील ८ लाखाहूनही अधिक कुटुंबांना होणार फायदा - Marathi News | 100 Rs. More than 8 lakh families in the district will benefit | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणेशोत्सवातही १०० रुपयांत आनंदाचा शिधा; जिल्ह्यातील ८ लाखाहूनही अधिक कुटुंबांना होणार फायदा

१ किलो रवा, १ किलो चनाडाळ, १ किलो साखर आणि १ लिटर पामतेल असा आनंदाचा शिधा ...

वरूड येथील युवकाच्या आत्महत्येप्रकरणी दहा जणांविरोधात गुन्हा - Marathi News | A case has been registered against 10 people in the suicide of a youth in Varood | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वरूड येथील युवकाच्या आत्महत्येप्रकरणी दहा जणांविरोधात गुन्हा

आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिघांना अटक करण्यात आली आहे. ...

सहकार विभागाच्या बैठकीला येणाऱ्या सचिवाला ट्रकने चिरडले - Marathi News | A secretary coming to a meeting of the cooperative department was crushed by a truck | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सहकार विभागाच्या बैठकीला येणाऱ्या सचिवाला ट्रकने चिरडले

हा अपघात मंगळवार, २२ ऑगस्ट रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास आकाशवाणी चौकात घडला.  ...

शेतकरी कुटुंबाचे तहसील कार्यालयासमाेर गुराढोरासह आमरण उपोषण - Marathi News | A farmer's family fasted to death with cattle near the tehsil office | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेतकरी कुटुंबाचे तहसील कार्यालयासमाेर गुराढोरासह आमरण उपोषण

मंगरुळपीर तालुक्यातील आजगाव येथील रामेश्वर हरिभाऊ गांजरे यांनी शेतातील खुना कायम ठेवणे व दाेषीविरुध्द कारवाईच्या मागणीसाठी हे उपाेषण सुरु केले आहे. ...

“धनंजय मुंडे यांनी एकच गोष्ट करून दाखवावी, कांद्याची माळ घालून सत्कार करेन”: अमोल कोल्हे - Marathi News | dhananjay munde should meet union agriculture minister about onion issue said ncp mp amol kolhe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“धनंजय मुंडे यांनी एकच गोष्ट करून दाखवावी, कांद्याची माळ घालून सत्कार करेन”: अमोल कोल्हे

MP Amol Kolhe And Dhananjay Munde: शेतकऱ्याचे हित जपले तर राज्याचा विकास होणार आहे, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. ...

तेजस ठाकरेंचं नवं संशोधन; सह्याद्रीच्या खोऱ्यात शोधली सापाची प्रजाती, दिलंय 'हे' नाव - Marathi News | Tejas Thackeray's New Research; A species of snake discovered from the Sahyadri valley, Sahyadri ophas | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तेजस ठाकरेंचं नवं संशोधन; सह्याद्रीच्या खोऱ्यात शोधली सापाची प्रजाती, दिलंय 'हे' नाव

तेजस ठाकरे सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात आणि डोंगररांगात फिरत असतात. ...

व्यावसायिकाला लुटणारे दोघे आरोपी चोवीस तासांत जेरबंद - Marathi News | Two accused who robbed a businessman were jailed within 24 hours | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :व्यावसायिकाला लुटणारे दोघे आरोपी चोवीस तासांत जेरबंद

दोघांनी शहरातील सरस्वती कॉलनी परिसरामध्ये राजू हरजी बंजारा (ह. मु येसगाव, ता.कोपरगाव) याला लुटले होते.  ...

केंद्रातील महाराष्ट्राच्या नेत्यांना राज्यात आल्यावर कांद्याची माळ घालू; अमोल कोल्हेंचे आळेफाट्यावर आंदोलन - Marathi News | Maharashtra leaders at the Center will be garlanded with onions when they come to the state; Amol Kolhe's agitation on Alephata | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केंद्रातील महाराष्ट्राच्या नेत्यांना राज्यात आल्यावर कांद्याची माळ घालू; अमोल कोल्हेंचे आळेफाट्यावर आंदोलन

केंद्र सरकारने विधानसभा व लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतलेला हा निर्णय अत्यंत दुर्दैवी ...