लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
आरोग्य विभागाने काढली ११ हजार पदांची जाहिरात, रिकामी पदे भरण्यासाठी तत्काळ भरती मोहीम - Marathi News | Health department has issued advertisement for 11 thousand posts, immediate recruitment drive to fill vacant posts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरोग्य विभागाने काढली ११ हजार पदांची जाहिरात, रिकामी पदे भरण्यासाठी तत्काळ भरती मोहीम

आरोग्य विभागातील अनेक वरिष्ठ पदे रिक्त असून, काही अधिकारी पद उन्नत करून वर्णी लावण्यात मश्गुल असल्याचे वृत्त १७ ऑगस्ट रोजी ‘लोकमत’ने प्रकाशित केले. ...

सात महिन्यांत ८,९०० मृत्यू, राज्यात रस्ते अपघातांत वाढ; मुंबईत घटले, पुण्यात वाढले - Marathi News | 8,900 deaths in seven months, rise in road accidents in state; Decreased in Mumbai, increased in Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सात महिन्यांत ८,९०० मृत्यू, राज्यात रस्ते अपघातांत वाढ; मुंबईत घटले, पुण्यात वाढले

गेल्यावर्षीच्या तुलनेत अपघातात १४६  ने तर मृत्यूंमध्ये ३८५ ने  घट झाली आहे, सध्याच्या घडीला राज्यात तीन कोटी ४७ लाख ७३ हजार ६२५ वाहनांची नोंदणी झालेली आहे. ...

फडणवीस यांच्यावरील टीका खपवून घेणार नाही, उद्धव ठाकरेंना इशारा - Marathi News | Criticism against Fadnavis will not be tolerated, warns Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीस यांच्यावरील टीका खपवून घेणार नाही, उद्धव ठाकरेंना इशारा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे  पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी हिंगोलीच्या सभेत बोलताना फडणवीस यांना टोला लगावला होता. ...

"शरद पवार-अजित पवारांचं राजकारण राष्ट्रासाठी, महाराष्ट्रासाठी शुभ अन् मंगल" - Marathi News | "Sharad Pawar-Ajit Pawar's politics is auspicious and auspicious for Maharashtra", Baba Ramdev on politics of maharashtra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"शरद पवार-अजित पवारांचं राजकारण राष्ट्रासाठी, महाराष्ट्रासाठी शुभ अन् मंगल"

शिवसेनेत बंड पडून मोठा गट भाजपासोबत सत्तेत सहभागी झाला आणि उद्धव ठाकरेंना पायउतार व्हावे लागलं.  ...

"संभाजीराजे भाजपच्या जवळचे, भाजपानेच त्यांना संदेश दिला असेल" - Marathi News | "Sambhaji Raje is close to BJP, BJP must have given him the message", Rohit Pawar on statement of ajit pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"संभाजीराजे भाजपच्या जवळचे, भाजपानेच त्यांना संदेश दिला असेल"

संभाजीराजेंनी स्थापन केलेल्या स्वराज्य पक्षाचा प्रथम वर्धापन दिन मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झाला ...

नागपूर : होस्टेलमध्येच सुरू असलेले नर्सिंग कॉलेज आता बंद होणार - Marathi News | Nagpur: The nursing college running in the hostel itself will be closed now | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर : होस्टेलमध्येच सुरू असलेले नर्सिंग कॉलेज आता बंद होणार

मेडिकल नर्सिंग कॉलेजच्या इमारतीसाठी ५० कोटी मंजूर ...

आरोग्य विभागात होणार तब्बल १० हजार ९४९ पदांची भरती प्रक्रिया; तानाजी सावंत यांची माहिती - Marathi News | As many as 10 thousand 949 posts recruitment process will be done in health department; Information from Tanaji Sawant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरोग्य विभागात होणार तब्बल १० हजार ९४९ पदांची भरती प्रक्रिया; तानाजी सावंत यांची माहिती

तानाजी सावंत यांच्या पुढाकाराने भरती प्रक्रियेला आला वेग ...

...तर उद्धव ठाकरेंचा जाहीर सत्कार करू; भाजपाचं चॅलेंज, फक्त १ तासाची दिली वेळ - Marathi News | Talk on the development of Maharashtra for only 1 hour, BJP's challenge to Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर उद्धव ठाकरेंचा जाहीर सत्कार करू; भाजपाचं चॅलेंज, फक्त १ तासाची दिली वेळ

तुमच्याकडे विषारी सापांचा वावर वाढलाय तो आधी ठेचून काढा. राज्यातील जनता नशीबवान आहे. आणखी अडीच वर्ष उद्धव ठाकरेंना मिळाली असती तर महाराष्ट्राचे वाटोळे झाले असते असं भाजपा आमदार प्रविण दरेकरांनी म्हटलं. ...

"माझ्या नादाला लागाल तर अंगावर कपडे राहणार नाही", राऊतांचा राष्ट्रवादीला इशारा - Marathi News | "If you listen to my voice, you will not have clothes on your body", Sanjay Raut's warning to the NCP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"माझ्या नादाला लागाल तर अंगावर कपडे राहणार नाही", राऊतांचा राष्ट्रवादीला इशारा

एकनाथ शिंदे असो की अजितदादा असो ते भाजपच्या लिखित अजेंड्यावर काम करत आहेत. ...