लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा भाजपात प्रवेश, म्हणाला, "किती काळ काठावर उभं राहून..." - Marathi News | marathi actor abhijeet kelkar enter in politics bjp shared post chandrashekhar bawankule | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा भाजपात प्रवेश, म्हणाला, "किती काळ काठावर उभं राहून..."

'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचा भाजपात प्रवेश, म्हणाला... ...

‘डीएचएलएफ’ वाधवान बंधूंना व्हीआयपी वागणूक; कारागृहात थाटच वेगळा - Marathi News | VIP Treatment for DHLF Wadhawan Brothers; It's different in prison | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :‘डीएचएलएफ’ वाधवान बंधूंना व्हीआयपी वागणूक; कारागृहात थाटच वेगळा

एका वृत्तवाहिनीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनदरम्यान दोन्ही भावंडे वैद्यकीय तपासणीच्या नावाखाली जे.जे. हॉस्पिटल आणि जे.जे. रुग्णालयाच्या आवारात मौजमजा करीत असल्याचे पाहावयास मिळत आहे. ...

१२ कोटींच्या घोळाचा ताडोबातील ऑनलाइन बुकिंगला फटका; संकेतस्थळ बंद करण्याचा आदेश - Marathi News | 12 crore scam hits online booking in Tadoba safari; orders to shut down website | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :१२ कोटींच्या घोळाचा ताडोबातील ऑनलाइन बुकिंगला फटका; संकेतस्थळ बंद करण्याचा आदेश

कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष ...

...पण भाऊ नसला म्हणून काय झालं? ‘ताई’चं माझी रक्षणकर्ती, म्हणून बांधते तिला राखी! - Marathi News | but what happened to not having a brother My protector of sister so tie her Rakhi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...पण भाऊ नसला म्हणून काय झालं? ‘ताई’चं माझी रक्षणकर्ती, म्हणून बांधते तिला राखी!

आमचे हिरमुसलेले चेहरे बघून मग आई-बाबांनी एक मार्ग काढला, आम्हीच एकमेकींना राखी बांधायला सुरुवात केली ...

“संजय राऊतांवर कायदेशीर कारवाई करा, दंगलीची माहिती घ्या”; नितेश राणेंचे ATS प्रमुखांना पत्र - Marathi News | bjp mla nitesh rane wrote letter to maharashtra ats chief sadanand date and demand to take action on sanjay raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संजय राऊतांवर कायदेशीर कारवाई करा, दंगलीची माहिती घ्या”; नितेश राणेंचे ATS प्रमुखांना पत्र

Maharashtra Politics: संजय राऊतांची नार्को टेस्ट करावी, जेणेकरुन देशावर येणारे संभाव्य संकट टाळता येईल, असे नितेश राणेंनी पत्रात म्हटले आहे. ...

Raksha Bandhan: मनं जिंकणारं प्रेम! मुक्ताईने पाठवली माऊलींना राखी - Marathi News | Heart winning love! Rakhi sent by Muktai to Mauli | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Raksha Bandhan: मनं जिंकणारं प्रेम! मुक्ताईने पाठवली माऊलींना राखी

मुक्ताई व ज्ञानोबा यांच्यातील भाऊ - बहिणींचे नातं जोपासणारा सण भाविकांनी प्रत्यक्ष अनुभवला ...

जिल्हा परिषदांचा जलजीवनचा ४२० कोटींचा निधी एका दिवसात जीवन प्राधिकरणाकडे वळवला - Marathi News | 420 crore Jal Jeevan funds of Zilla Parishads were diverted to Jeevan Authority in one day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जिल्हा परिषदांचा जलजीवनचा ४२० कोटींचा निधी एका दिवसात जीवन प्राधिकरणाकडे वळवला

राज्य दुष्काळाच्या छायेत असताना जलजीवन मिशन अंतर्गत चालू असलेल्या पाणीपुरवठा योजनांवर याचा परिणाम होण्याची भीती काही जिल्हा परिषदांमधील अधिकारी व्यक्त करत आहेत. ...

पायाभूत सुविधा समितीतून विखे-पाटील यांना वगळले - Marathi News | Vikhe-Patil dropped from infrastructure committee | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पायाभूत सुविधा समितीतून विखे-पाटील यांना वगळले

पुनर्रचनेत  उपमुख्यमंत्री अजित पवार व सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा समावेश केला आहे. ...

मंत्रालयातील जाळीवर उड्या, प्रकल्पग्रस्तांच्या अचानक आंदाेलनाने उडाली तारांबळ - Marathi News | On the grid of the ministry, the sudden protest of the project victims caused a huge uproar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रालयातील जाळीवर उड्या, प्रकल्पग्रस्तांच्या अचानक आंदाेलनाने उडाली तारांबळ

पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. ...