लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘इंडिया’चे संयोजक खरगे की पवार? मुंबईतील बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता; लोगोचे आज अनावरण - Marathi News | Kharge or Pawar the organizer of 'India'? A final decision is likely to be taken at the meeting in Mumbai; Logo unveiled today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘इंडिया’चे संयोजक खरगे की पवार? मुंबईतील बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता

 इंडिया आघाडी होऊन काही महिने झाले असले तरी संयोजकांच्या नावावर एकमत होऊन त्यांची घोषणा होऊ शकलेली नाही. ...

असा असेल इंडियाच्या बैठकीचा कार्यक्रम, सर्व नेते सहभागी होणार - Marathi News | This will be the program of India meeting, all leaders will participate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :असा असेल इंडियाच्या बैठकीचा कार्यक्रम, सर्व नेते सहभागी होणार

सायंकाळी ६:३० वाजता  ‘इंडिया’च्या लोगोचे अनावरण केले जाईल. ...

‘सेवाभावी’ संस्थेचा मराठवाड्यातील २५ लाख लोकांना १०० कोटींचा गंडा! - Marathi News | 'Sevabhavi' organization 100 crores to 25 lakh people of Marathwada! | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :‘सेवाभावी’ संस्थेचा मराठवाड्यातील २५ लाख लोकांना १०० कोटींचा गंडा!

वजिराबाद पोलिस ठाण्यात या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे.    ...

नवीन वास्तूसाठी जागा द्या, उच्च न्यायालयाची राज्य सरकारला लवकर ताबा देण्याबाबत सूचना - Marathi News | Make way for new building, HC directs state government to give early possession | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवीन वास्तूसाठी जागा द्या, उच्च न्यायालयाची राज्य सरकारला लवकर ताबा देण्याबाबत सूचना

मुंबई उच्च न्यायालयाची ब्रिटिशकालीन तीन मजली इमारत फोर्ट येथे असून, येथे येणाऱ्या खटल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कामाच्या वाढत्या आवाक्यामुळे ही इमारत अपुरी पडत आहे. ...

भाजपच्या पराभवाचा अहवाल गुंडाळला, अमरावती पदवीधर मतदारसंघातील निवडणूक - Marathi News | Report of BJP's defeat wraps up, election in Amravati Graduate Constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपच्या पराभवाचा अहवाल गुंडाळला, अमरावती पदवीधर मतदारसंघातील निवडणूक

फेब्रुवारीत या मतदारसंघात पाटील यांचा काँग्रेसचे धीरज लिंगाडे यांनी पराभव केला. ...

भाजपचा पराभव करून इंडिया आघाडी सत्तेत येणार, अशोक चव्हाण यांचा दावा - Marathi News | India Aghadi will come to power by defeating BJP, claims Ashok Chavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपचा पराभव करून इंडिया आघाडी सत्तेत येणार, अशोक चव्हाण यांचा दावा

मुंबईतील ‘इंडिया’ बैठकीतील काँग्रेसचे समन्वयक अशोक चव्हाण यांनी यासंदर्भात २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील निकालाची आकडेवारी सादर करत आम्ही कसा भाजपचा पराभव करू शकतो, असे स्पष्ट केले. ...

२१ राज्यांत १४४ कोटींचा शिष्यवृत्ती घोटाळा, महाराष्ट्रातील २१ संस्थांचा समावेश - Marathi News | 144 crore scholarship scam in 21 states, involving 21 institutes in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२१ राज्यांत १४४ कोटींचा शिष्यवृत्ती घोटाळा, महाराष्ट्रातील २१ संस्थांचा समावेश

याप्रकरणी सीबीआयने या ८३० संस्था, नोडल अधिकारी, काही बँकांचे अधिकारी यांच्याविरोधात दिल्लीत गुन्हा दाखल करत चौकशी सुरू केली आहे.  ...

राज्यात १ हजार ४९९ ठिकाणी सुरू होणार नवीन महाविद्यालये  - Marathi News | New colleges will be started in 1 thousand 499 places in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात १ हजार ४९९ ठिकाणी सुरू होणार नवीन महाविद्यालये 

महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाची बैठक बुधवारी सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. ...

राज्यात तत्काळ दुष्काळ जाहीर करा, जयंत पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | Declare immediate drought in the state, Jayant Patil's letter to Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात तत्काळ दुष्काळ जाहीर करा, जयंत पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

राज्य सरकारने  या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्यात तत्काळ दुष्काळ जाहीर करून त्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना जाहीर कराव्यात,  अशी मागणी त्यांनी केली आहे.  ...