लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
मी कर्ज घेतले नाही, गॅरेंटरही नाही, ‘त्या’ कॉल्समुळे कंटाळलो!, लोन ॲपकडून भाजप नेते आशिष शेलारांची छळवणूक - Marathi News | I didn't take loan, no guarantor, tired of 'those' calls!, BJP leader Ashish Shelar harassed by loan app | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मी कर्ज घेतले नाही, गॅरेंटरही नाही, ‘त्या’ कॉल्समुळे कंटाळलो!"

एका अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिस ठाण्यातील सायबर क्राइम टीमही तक्रारीवर काम करत आहे. ...

पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता दुसरा विवाह म्हणजे बलात्कार - उच्च न्यायालय - Marathi News | Second marriage without divorcing first wife is rape - High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता दुसरा विवाह म्हणजे बलात्कार - उच्च न्यायालय

पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्याचे खोटे सांगत केवळ शारीरिक जवळीक साधण्यासाठी विवाहाचे आमिष दाखविण्यात आले, असा आरोप दुसऱ्या पत्नीने केला. आरोपीने खोटी आश्वासने दिली. ...

पदभरतीमध्ये घोटाळे करू नका, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे आदेश - Marathi News | Health Minister Tanaji Sawant orders not to do scams in recruitment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पदभरतीमध्ये घोटाळे करू नका, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे आदेश

भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांच्या तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी ‘हेल्प डेस्क’ तयार करावा. भरतीचे तारीखनिहाय वेळापत्रक देण्यात यावे, परीक्षा केंद्रांची आतापासूनच निश्चित करावी, असे निर्देशही मंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी दिले.         ...

एससी, एसटी कायद्याची व्याप्ती मर्यादित नाही - हायकोर्ट - Marathi News | Scope of SC, ST Act not limited - High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एससी, एसटी कायद्याची व्याप्ती मर्यादित नाही - हायकोर्ट

मानावाचा एकच वर्ग असेल. सर्वांना समान वागणूक मिळेल, असे स्वप्न घटनाकारांनी उराशी बाळगले,’ असे न्यायालय म्हणाले.  ...

दादा तुम्ही आले अन् खोके बंद झाले, गुलाबराव पाटलांच्या भाषणाने खसखस - Marathi News | Dada You came and the boxes were closed, the speech of Gulabrao Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दादा तुम्ही आले अन् खोके बंद झाले, गुलाबराव पाटलांच्या भाषणाने खसखस

अजितदादांचा गट, राष्ट्रवादी हे कोणी सोबत नव्हते तेव्हाही आमच्या युतीने ४३ जागा जिंकल्या होत्या, असा चिमटाही काढायला ते विसरले नाहीत. ...

राज्यभरातील १०८ शिक्षकांना ‘राज्य शिक्षक गुणगौरव’ पुरस्कार - Marathi News | 108 teachers from across the state were awarded 'State Teacher Merit' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यभरातील १०८ शिक्षकांना ‘राज्य शिक्षक गुणगौरव’ पुरस्कार

राज्य निवड समितीने केलेल्या शिफारसीनुसार, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शुक्रवारी राज्यातील १०८ शिक्षकांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारांची घोषणा केली. ...

झालं गेलं गंगेला मिळालं, आता फेविकॉल का जोड! - Marathi News | Ganga got it, why add Fevicol now! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झालं गेलं गंगेला मिळालं, आता फेविकॉल का जोड!

‘यह फेविकाॅल का जोड है, टुटेगा नही’ असा निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीच्या बैठकीत व्यक्त केला. यावेळी लोकसभेच्या सर्व  जागा जिंकण्याचा निर्धार केला.  ...

प्रलंबित प्रकरणे तातडीने मार्गी लावण्याचा संकल्प, ‘उच्च व तंत्रशिक्षण विभाग विद्यापीठाच्या दारी’ उपक्रमाला सुरुवात - Marathi News | Resolved to dispose of pending cases immediately, 'Department of Higher and Technical Education University door' initiative launched | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रलंबित प्रकरणे तातडीने मार्गी लावण्याचा संकल्प, ‘उच्च व तंत्रशिक्षण विभाग विद्यापीठाच्या दारी’ उपक्रमाला सुरुवात

‘शासन आपल्या दारी’ या अभियानांतर्गत ‘उच्च व तंत्रशिक्षण विभाग विद्यापीठाच्या दारी’ या अभिनव उपक्रमाला शुक्रवारपासून सुरुवात करण्यात आली आहे. ...

पुणे-सोलापूर महामार्गावर अपघातानंतर अग्नीतांडव  - Marathi News | Fire breaks out after accident on Pune-Solapur highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-सोलापूर महामार्गावर अपघातानंतर अग्नीतांडव 

अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ...