लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘आरक्षणासाठी मराठ्यांना ओबीसींच्या कोट्यात समाविष्ट करणं हा ओबीसींवर अन्याय, त्यापेक्षा…’ शरद पवारांचं मोठं विधान   - Marathi News | "Inclusion of Marathas in the quota of OBCs for reservation is injustice to OBCs, rather..." Sharad Pawar's big statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘आरक्षणासाठी मराठ्यांना ओबीसींच्या कोट्यात समाविष्ट करणं हा ओबीसींवर अन्याय, त्यापेक्षा…’

Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे. मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यामधून आरक्षण देणं हे मला पटत नाही. असं केल्यास तो ओबीसी समाजावर अन्याय ठरेल, असा दावा शरद पवार यांनी केला.  ...

“देवेंद्र फडणवीसांचा माफीनामा म्हणजे गुन्ह्याची कबुलीच”; शरद पवारांनी सुनावले खडेबोल - Marathi News | ncp sharad pawar replied bjp dcm devendra fadnavis over jalna incident maratha reservation agitation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“देवेंद्र फडणवीसांचा माफीनामा म्हणजे गुन्ह्याची कबुलीच”; शरद पवारांनी सुनावले खडेबोल

जालन्यात पोलिसांनी काय केले, हे सर्वांसमोर असल्याचे सांगत शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. ...

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस अन् अजित पवार विश्वासाचे नाहीत; संजय राऊत कडाडले - Marathi News | Eknath Shinde, Devendra Fadnavis and Ajit Pawar are not trustworthy; Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस अन् अजित पवार विश्वासाचे नाहीत; संजय राऊत कडाडले

साधे गरिब फाटके लोक त्यांच्या न्याय हक्कांसाठी लढतायेत ते तुमच्या ५० खोके सरकारपुढे झुकणार नाही असं राऊतांनी म्हटलं. ...

अजितदादांना अडचणीत अडकविण्याचा शरद पवारांचा डाव; मराठा समाजावरून देशमुखांचा मोठा दावा - Marathi News | Sharad Pawar's plan to trap Ajit pawar in trouble to return back NCP; Ashish Deshmukh's big claim on the Maratha community lathicharge | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादांना अडचणीत अडकविण्याचा शरद पवारांचा डाव; मराठा समाजावरून देशमुखांचा मोठा दावा

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, पण त्यांना OBC मधून नव्हे तर वेगळे आरक्षण दिले पाहिजे, अशी भुमिका भाजपची आहे. - आशिष देशमुख ...

संविधानातून INDIA शब्द हटविण्याची चर्चा; विजय वडेट्टीवारांची रोखठोक प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | congress vijay wadettiwar criticized over central govt likely to remove india word from constitution | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संविधानातून INDIA शब्द हटविण्याची चर्चा; विजय वडेट्टीवारांची रोखठोक प्रतिक्रिया, म्हणाले...

INDIA Name: संविधानातून भारतासाठी वापरण्यात येणारा इंडिया हा शब्द हटवण्याच्या हालचाली केंद्र सरकारकडून सुरु असल्याची चर्चा आहे. ...

छोटे पक्ष संपविण्याचा मोदी सरकारचा कट : जयंत पाटील - Marathi News | Modi government conspiracy to end small parties says MLA Jayant Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :केंद्रातील सरकार उलथविण्यासाठी प्रागतिक पक्ष एकत्र, 'इंडिया'ला पाठिंबा

मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेलाच विजय मिळणार ...

पंकजा मुंडेंनी १०-१५ आमदार आणावेत, आम्ही युतीस तयार; बच्चू कडूंचे आवाहन - Marathi News | Pankaja Munde should bring 10-15 MLAs, we are ready for alliance; Appeal of Bachu Kadu in nashik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंकजा मुंडेंनी १०-१५ आमदार आणावेत, आम्ही युतीस तयार; बच्चू कडूंचे आवाहन

सध्या कोण विरोधक आहे हेच कळत नाहीय, सगळे मिळून सरकारमध्ये आहेत, असे भाजपा नेत्या पंकडा मुंडे यांनी आज नाशिकमध्ये म्हटले आहे. ...

राजस्थानात झालेल्या भीषण अपघातात कामशेतच्या तिघांचा जागीच मृत्यू, दोन गंभीर जखमी - Marathi News | In a terrible accident in Rajasthan, three people from Vadgaon Maval died on the spot, two were seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजस्थानात झालेल्या भीषण अपघातात कामशेतच्या तिघांचा जागीच मृत्यू, दोन गंभीर जखमी

या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू... ...

लाठीचार्ज ही पोलिसांची दादागिरी, फडणवीसांचा कुठलाही हात नाही - रामदास आठवले - Marathi News | Lathicharge is a bully by the police on maratha protestors in jalna, Fadnavis has no hand - Ramdas Athawale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाठीचार्ज ही पोलिसांची दादागिरी, फडणवीसांचा कुठलाही हात नाही - रामदास आठवले

पालघर येथे आयोजित रिपाईच्या कार्यकर्ता मेळाव्यात रामदास आठवले यांनी हजेरी लावली होती. ...