लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
वाळू व बांधकाम साहित्य उघडे घेऊन जाणाऱ्या वाहनांवर आरटीओची कारवाई - Marathi News | RTO action against vehicles carrying sand and construction materials in open | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाळू व बांधकाम साहित्य उघडे घेऊन जाणाऱ्या वाहनांवर आरटीओची कारवाई

वाहन रस्त्यावर धावत असताना पाठीमागील वाहनधारकांना त्रास होऊ शकतो, तसेच अपघात घडण्याची शक्यता अधिक ...

“एकनाथ शिंदेंना खुर्ची द्यायला नको, म्हणून तेव्हा उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्रिपदच नाकारले” - Marathi News | shiv sena shinde group mp gajanan kirtikar criticised thackeray group chief uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“एकनाथ शिंदेंना खुर्ची द्यायला नको, म्हणून तेव्हा उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्रिपदच नाकारले”

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर आदित्य ठाकरेंनी संघटनेची जबाबदारी घ्यायला हवी होती. मात्र, ती आशा फोल ठरली. पक्ष मोठ्या फुटीच्या उंबरठ्यावर उभा राहिला, असा दावा करण्यात आला. ...

वादात आईची मुलीला लाथाबुक्क्यांनी मारहाण; मुलीचा दुर्दैवी मृत्यू, दौंडमधील घटना - Marathi News | Mother kicks daughter in argument Unfortunate death of girl incident in Daund | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वादात आईची मुलीला लाथाबुक्क्यांनी मारहाण; मुलीचा दुर्दैवी मृत्यू, दौंडमधील घटना

मुलगी दीक्षा ही इयत्ता बारावीत शिक्षण घेत होती ...

सरकार घरकोंबड्यासारखे घरी बसलंय; संजय राऊतांचा शिंदे-फडणवीस-अजितदादांना टोला - Marathi News | Sanjay Raut criticizes Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकार घरकोंबड्यासारखे घरी बसलंय; संजय राऊतांचा शिंदे-फडणवीस-अजितदादांना टोला

सरकार फक्त खोटे गुन्हे राजकीय विरोधकांवर दाखल करतंय, चोर सोडून सन्यासाला फाशी देतंय असा आरोप राऊतांनी केला. ...

Maratha Reservation: 'कुणबी'चा दाखला, हेलपाटे मारुन थकला; १९६७ पूर्वीचा पुरावा शोधताना दमछाक - Marathi News | Difficulties in obtaining caste certificate for Kunbi members of the Maratha community | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Maratha Reservation: 'कुणबी'चा दाखला, हेलपाटे मारुन थकला; १९६७ पूर्वीचा पुरावा शोधताना दमछाक

सर्वसामान्य, गरीब कुणबींना लालफितीचे कवच भेदणे शक्य होत नसल्याने ते दाखला काढण्याचा नादच सोडून देत आहेत ...

“अण्णा हजारेंना गुंडाळले गेले, पण मनोज जरांगे तसे व्यक्तिमत्त्व नाही”: संजय राऊत - Marathi News | sanjay raut praises agitor manoj jarange patil over maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अण्णा हजारेंना गुंडाळले गेले, पण मनोज जरांगे तसे व्यक्तिमत्त्व नाही”: संजय राऊत

Snajay Raut: मनोज जरांगे हा फकीर माणूस आहे. या अत्यंत साध्या माणसाने शिंदे सरकारला जेरीस आणले. ते झुकणार नाहीत, असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला. ...

शेतकऱ्याला बेदम मारहाण; हिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईचा जामीन फेटाळला - Marathi News | A farmer was brutally beaten Hindu Rashtra Sena Dhananjay Desai denied bail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकऱ्याला बेदम मारहाण; हिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईचा जामीन फेटाळला

जमीन नावावर करून न दिल्याने एका शेतकऱ्याला बेदम मारहाण केल्याप्रकरणी धनंजय देसाईला अटक केली होती ...

“...तोपर्यंत आरक्षण कायम राहायला हवे”; RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान - Marathi News | rss mohan bhagwat said reservation should continue till there is such discrimination and complete support to the reservations provided in the constitution | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“...तोपर्यंत आरक्षण कायम राहायला हवे”; RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान

RSS Mohan Bhagwat: संविधानाने जे आरक्षण दिले आहे, त्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पूर्ण पाठिंबा आहे, असे मोहन भागवत यांनी स्पष्ट केले. ...

टेम्पोचे चाक डोक्यावरून गेल्याने जागीच मृत्यू; दुसरा जखमी, पुणे सोलापूर महामार्गावरील घटना - Marathi News | Die on the spot after the wheel of the tempo ran over his head Second injured incident on Pune Solapur highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टेम्पोचे चाक डोक्यावरून गेल्याने जागीच मृत्यू; दुसरा जखमी, पुणे सोलापूर महामार्गावरील घटना

दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटल्याने घसरून पडला, आणि मागून येणाऱ्या टेम्पोखाली आला ...