लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
"४४ आमदार आमच्या संपर्कात, जानेवारीत कोसळणार काँग्रेस सरकार" - Marathi News | "44 MLAs are in touch with us, Congress government of karnatak will collapse in January", Says Basangauda Patil | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"४४ आमदार आमच्या संपर्कात, जानेवारीत कोसळणार काँग्रेस सरकार"

काँग्रेस कार्यकारिणीची हैदराबादमध्ये २ दिवसीय बैठक झाली. या बैठकीत वरिष्ठ नेते बी.के. हरिप्रसाद यांना व्यासपीठावर बोलूच दिलं नाही. त्यावरुन, भाजपने काँग्रेसवर हल्ला बोल केला आहे. ...

“‘मित्रा’साठी मुख्यमंत्र्यांची कोट्यावधींची उधळपट्टी”; काँग्रेसची महायुती सरकारवर टीका - Marathi News | congress vijay wadettiwar criticized shinde fadnavis and pawar mahayuti govt about mitra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“‘मित्रा’साठी मुख्यमंत्र्यांची कोट्यावधींची उधळपट्टी”; काँग्रेसची महायुती सरकारवर टीका

Maharashtra Politics: सरकारी तिजोरीतून पैसे ओरबडण्यासाठी महायुती सरकारची ही एक आणखी नवीन स्कीम आहे, असा आरोप करण्यात आला आहे. ...

धनु भाऊंची तरा न्यारी, जिल्ह्यापेक्षा तालुका भारी; बीडमध्ये गाजर हलवा आंदोलन... - Marathi News | Dhananjay munde distribute unequal money in Beed district; Move the carrot in the seed movement on Parali politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनु भाऊंची तरा न्यारी, जिल्ह्यापेक्षा तालुका भारी; बीडमध्ये गाजर हलवा आंदोलन...

शिवसेना भाजपाच्या आमदारांना मोठ्या प्रमाणावर निधी दिल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.  ...

महायुतीत बेबनाव? भाजपाच्या मित्रपक्षानेच जाळला राज्य सरकारमधील मंत्र्यांचा पुतळा - Marathi News | against the sugarcane ban decision rayat kranti sangathan staged a protest by burning effigies of cooperative ministers across the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीत बेबनाव? भाजपाच्या मित्रपक्षानेच जाळला राज्य सरकारमधील मंत्र्यांचा पुतळा

Maharashtra Politics: नेमके प्रकरण काय? ...

Maharashtra: राज्याला हिव‘ताप’, वर्षभरात साडेचार हजार रुग्ण, ६ मृत्यू - Marathi News | Maharashtra: malaria 'fever' in the state, 4500 cases in a year, 6 deaths | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्याला हिव‘ताप’, वर्षभरात साडेचार हजार रुग्ण, ६ मृत्यू

सर्व प्रकारच्या हिवतापांचा प्रसार ॲनॉफेलीस वर्गीय डासांद्वारे होतो... ...

...अन्यथा आमच्या भावनांचा उद्रेक होऊ शकतो; भाजपा आमदाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | BJP MLA Gopichand Padalkar's letter to CM Eknath Shinde on Dhangar reservation issues | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...अन्यथा आमच्या भावनांचा उद्रेक होऊ शकतो; भाजपा आमदाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र

आमचे प्रश्न संवादाने सुटतील ही अपेक्षा आहे, पण दिरंगाईमुळे आमच्या भावनांचा उद्रेक होऊ शकतो. याची दक्षता घेऊन धनगर आरक्षणाची बैठक घ्यावी अशी मागणी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. ...

“शिवसेना शिंदे गटाला देण्याचा निर्णय रद्द होईल, कारण...”; कायदेतज्ज्ञांचे विधान, गणित मांडले - Marathi News | senior advocate ulhas bapat reaction over supreme court hearing on shiv sena party name and symbol and mla disqualification petition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिवसेना शिंदे गटाला देण्याचा निर्णय रद्द होईल, कारण...”; कायदेतज्ज्ञांचे विधान, गणित मांडले

Shiv Sena Shinde Group Vs Thackeray Group: सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटासह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ...

गणेश प्राणप्रतिष्ठापनेची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या यंदाचे गणेशोत्सवातील महत्वाचे दिवस - Marathi News | What is the right time for Ganesh Prana installation? Know the important days of Ganeshotsav this year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणेश प्राणप्रतिष्ठापनेची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या यंदाचे गणेशोत्सवातील महत्वाचे दिवस

भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेश चतुर्थी साजरी केली जाते... ...

सुषमा अंधारेंच्या विभक्त पतीवर मध्यरात्री अज्ञातांकडून हल्ला - Marathi News | Sushma Andharen's estranged husband was attacked by unknown persons in the middle of the night beed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुषमा अंधारेंच्या विभक्त पतीवर मध्यरात्री अज्ञातांकडून हल्ला

बीड जिल्ह्यातील केज-आडस भागात त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. त्यामुळे, हल्ल्यानंतर ते चांगलेच भयभीत झाले आहेत. ...