लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
"मी अजित पवारांना सिरीयस घेत नाही"; पडळकरांनी सकाळ-सकाळ साधला निशाणा - Marathi News | "I do not take Ajit Pawar seriously"; Padalkar hit the target again in the morning | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मी अजित पवारांना सिरीयस घेत नाही"; पडळकरांनी सकाळ-सकाळ साधला निशाणा

आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून धनगर समाजाच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधले. ...

दागिने, मद्यविक्रीवर करवाढीचा जीएसटीचा प्रस्ताव; उत्पादन शुल्कचा विरोध - Marathi News | GST proposal to increase tax on sale of jewellery, liquor, Opposition to Excise Duty | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दागिने, मद्यविक्रीवर करवाढीचा जीएसटीचा प्रस्ताव; उत्पादन शुल्कचा विरोध

सध्या पाच टक्के जीएसटी आकारला जातो, तो १० ते १५ टक्के करण्याचा प्रस्ताव ...

आमदार अपात्रता, निर्णय कधी? ७ दिवसांत सांगा; सुप्रीम काेर्ट विधानसभाध्यक्षांवर नाराज - Marathi News | MLA disqualification, decision when? Say within 7 days; The Supreme Court is angry with the Assembly Speaker | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमदार अपात्रता, निर्णय कधी? ७ दिवसांत सांगा; सुप्रीम काेर्ट विधानसभाध्यक्षांवर नाराज

शिवसेनेच्या सोळा आमदारांच्या अपात्रता प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील न्या. जे. बी. पारडीवाला, न्या. मनोज मिश्रा यांच्या पीठापुढे दुपारी सुनावणी झाली ...

फास्टॅगमधून कापलेली रक्कम मिळणार परत; चाकरमान्यांच्या संतापानंतर निर्णय - Marathi News | The amount deducted from FASTag will be refunded; The decision followed the anger of the servants | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फास्टॅगमधून कापलेली रक्कम मिळणार परत; चाकरमान्यांच्या संतापानंतर निर्णय

टोलमाफी असताना काही वाहनांच्या फास्टॅगमधून रक्कम गेली आहे.   ...

ओबीसींचे ‘आरक्षण बचाव’; कुणबी ओबीसी आंदोलन कृती समितीचा एल्गार - Marathi News | 'Reservation Rescue' of OBCs; Elgar of Kunbi OBC Movement Action Committee | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओबीसींचे ‘आरक्षण बचाव’; कुणबी ओबीसी आंदोलन कृती समितीचा एल्गार

कृती समितीतर्फे १० सप्टेंबरपासून संविधान चौकात बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. ...

संसदेत माझे ८०० भाऊ; इरिगेशन घोटाळा चौकशीवरुन सुप्रिया सुळेंनी गाजवलं भाषण - Marathi News | 800 of my brothers in Parliament; Supriya Sule's famous speech on irrigation scam investigation for narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेत माझे ८०० भाऊ; इरिगेशन घोटाळा चौकशीवरुन सुप्रिया सुळेंनी गाजवलं भाषण

शरद पवार यांनी मोदींना चॅलेंज देत एकप्रकारे अजित पवार यांना अडचणीत आणण्याचं काम केलं होतं ...

सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर राहुल नार्वेकरांची पहिली प्रतिक्रीया, म्हणाले... - Marathi News | Rahul Narvekar's first reaction after being reprimanded by the Supreme Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर राहुल नार्वेकरांची पहिली प्रतिक्रीया, म्हणाले...

गेल्या काही दिवसापासून शिवसेनेतील १६ आमदार अपात्रतेवरुन चर्चा सुरू आहे. दोन दिवसापूर्वी विधानसभा अध्यक्षांनी सुनावणी घेतली. ...

किती वेळात सत्तासंघर्षाचा निकाल देणार? सर्वोच्च न्यायालयाचे नार्वेकरांना अहवाल देण्याचे आदेश, निकम म्हणतात... - Marathi News | How soon will the Eknath Shinde group Disqualification be resolved? Supreme Court orders Rahul Narvekar to report, Ujjawal Nikam says... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :किती वेळात सत्तासंघर्षाचा निकाल देणार? सर्वोच्च न्यायालयाचे नार्वेकरांना अहवाल देण्याचे आदेश, निकम म्हणतात...

Eknath Shinde vs Uddhav Thackeray, Supreme Court: सत्ता संघर्षाबाबत सुप्रीम कोर्टाच्या निकालावर ज्येष्ठविधीज्ञ ॲड उज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.   ...

"आठवडाभरात सुनावणी घ्या, सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्षांना सुनावलं"; शिवसेनेनं सांगितलं - Marathi News | "Hear within a week, Supreme Court tells President"; Shiv Sena Anil Desai said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आठवडाभरात सुनावणी घ्या, सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्षांना सुनावलं"; शिवसेनेनं सांगितलं

सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाचे लक्ष लागले आहे. ...