लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
Ganesh Visarjan: दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप; विसर्जनासाठी पुणे महापालिकेची यंत्रणा सज्ज - Marathi News | Goodbye to Bappa for one and a half days The system of Pune Municipal Corporation is ready for disposal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ganesh Visarjan: दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप; विसर्जनासाठी पुणे महापालिकेची यंत्रणा सज्ज

विसर्जन घाटावर महापालिकेचे कर्मचारी, जीवरक्षक, सफाई कामगारांची नेमणूक करण्यात आली आहे ...

गोपीचंद पडळकरांना जोडे मारा अन् काळे फासा; १ लाख देऊ, राष्ट्रवादी नेत्याची घोषणा - Marathi News | NCP Ajit Pawar group leader criticized BJP MLA Gopichand Padalkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोपीचंद पडळकरांना जोडे मारा अन् काळे फासा; १ लाख देऊ, राष्ट्रवादी नेत्याची घोषणा

नागपूरमध्ये गोपीचंद पडळकर आले तर त्यांना सोडणार नाही. नागपूरला येऊ नका, नागपूरला आल्यावर मार खाल्ल्याशिवाय राहणार नाही असा इशारा अजित पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी दिला आहे. ...

...त्यामुळे प्रस्थापित नेत्यांना धक्का बसू शकतो; महिला मुख्यमंत्री मिळेल का? - Marathi News | ...It can shock established leaders; Will there be a woman Chief Minister? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...त्यामुळे प्रस्थापित नेत्यांना धक्का बसू शकतो; महिला मुख्यमंत्री मिळेल का?

.. तर राज्यात असतील ९५ महिला आमदार, सध्या आहेत २५, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याचा कायदा महाराष्ट्राने आधीच केला आहे ...

आता तुमच्या राज्यात किती असतील महिला खासदार? आरक्षणामुळे बदलणार लाेकसभेचे चित्र - Marathi News | Now how many women MPs will be in your state? Due to reservation, the picture of Loksabha will change | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता तुमच्या राज्यात किती असतील महिला खासदार? आरक्षणामुळे बदलणार लाेकसभेचे चित्र

अनेक राज्यांमध्ये निवडून दिलेल्या खासदारांमध्ये केवळ पुरुष खासदारांचे प्रमाण ८० टक्क्यांपेक्षा अधिक आहे ...

पीएचडी करून डॉक्टरेट मिळवायची? PET ची डिसेंबरमध्ये होणार परीक्षा - Marathi News | Want to get a PhD with a PhD? PET exam will be held in December | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएचडी करून डॉक्टरेट मिळवायची? PET ची डिसेंबरमध्ये होणार परीक्षा

पीएचडी प्रवेशपरीक्षा पेट डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आयाेजित केली जाईल, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने देण्यात आली... ...

आयोध्येतील श्रीराम मंदिराची अनुभूती; दगडूशेठ गणपती मंडळ देखावा नागरिकांचा केंद्रबिंदू - Marathi News | Experience of Shri Ram Temple in Ayodhya; Dagdusheth Ganapati Mandal scene is the focal point of the citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आयोध्येतील श्रीराम मंदिराची अनुभूती; दगडूशेठ गणपती मंडळ देखावा नागरिकांचा केंद्रबिंदू

मंदिराचे लाल पाषाण शिळानी उभारलेले नक्षीदार खांब आणि कलाकुसर केलेला गाभारा आणि त्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीची सर्वांग सुंदर मूर्तीचे दर्शन घेत भक्त आयोध्या येथील श्रीराम मंदिराची अनुभूती घेत होते.... ...

राज्यात आजपासून २५ ठिकाणी 'रास्ता रोको'; धनगर समाज आरक्षणाची मागणी - Marathi News | 'Rasta Roko' at 25 places in the state from today; Dhangar society demands reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात आजपासून २५ ठिकाणी 'रास्ता रोको'; धनगर समाज आरक्षणाची मागणी

चोंडी उपोषणाचा चौदावा दिवस, धनगर आरक्षणप्रश्नी राज्य, केंद्र सरकारने ठोस निर्णय घ्यावा, अशी आंदोलकांची मागणी आहे. ...

बाप्पा पावणार अन् वरुणराजा बरसणार; पुण्यासह राज्यात जोरदार पावसाची शक्यता - Marathi News | The Meteorological Department has predicted that there is a possibility of heavy rain in the state including Pune in the next two days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाप्पा पावणार अन् वरुणराजा बरसणार; पुण्यासह राज्यात जोरदार पावसाची शक्यता

हवामान खात्याचा अंदाज : कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सून सक्रिय ...

कुजबुज: आता तिकडूनच आदेश आल्यानं पडळकरांची जीभ धजावली म्हणे...खरं की काय ? - Marathi News | Kujbuj: Now the order came from there after Gopichand Padalkar criticized Ajit Pawar, is it true or not? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुजबुज: आता तिकडूनच आदेश आल्यानं पडळकरांची जीभ धजावली म्हणे...खरं की काय ?

अजितदादांना सोबत घेतल्याचं जुन्या-जाणत्या भाजपवाल्यांना आवडलं नसल्यानं नुसती घालमेल सुरु होती ...