लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
बाळासाहेब ठाकरे- शरद पवारांचा हा फोटो ट्विट करत सुप्रिया सुळेंचे भलं मोठं ट्विट, म्हणाल्या... - Marathi News | Supriya Sule shares special photo of Balasaheb Thackeray Sharad Pawar and slams BJP over Marathi Manus | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेब- शरद पवारांचा हा फोटो ट्विट करत सुप्रिया सुळेंचे भलं मोठं ट्विट, म्हणाल्या...

नेमका हाच फोटो का ट्विट केला, त्यातून काय म्हणाल्या.. वाचा सविस्तर ...

“१५ हजार शाळा बंद करण्यावर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा”; काँग्रेसची मागणी - Marathi News | congress nana patole demands that chief minister and deputy chief minister should disclose about the closure of 15 thousand schools | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“१५ हजार शाळा बंद करण्यावर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा”; काँग्रेसची मागणी

Maharashtra Politics: बहुजन समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा सरकारचा डाव असून, पटसंख्येवरुन शाळा बंद कराल तर याद राखा, असा इशारा काँग्रेसकडून देण्यात आला आहे. ...

देवेगौडा यांच्या भाजपशी हातमिळवणीला विरोध, महाराष्ट्र जनता दलाची भूमिका - Marathi News | Opposition to Deve Gowda joining hands with BJP, role of Maharashtra Janata Dal | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :देवेगौडा यांच्या भाजपशी हातमिळवणीला विरोध, महाराष्ट्र जनता दलाची भूमिका

कोल्हापूर : एचडी कुमारस्वामी यांनी एचडी देवेगौडा यांच्या मान्यतेने दिल्ली येथे भाजपचे नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व ... ...

Nagpur Rain: नागपुरात १४० लोकांना सुरक्षित बाहेर काढले; शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर - Marathi News | Nagpur Flood: 140 people evacuated safely in Nagpur; Holidays announced for schools, colleges | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात १४० लोकांना सुरक्षित बाहेर काढले; शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

गरज नसेल त्यांनी घराबाहेर पडू नका असं आवाहन स्थानिक प्रशासनाकडून लोकांना केले जात आहे. ...

१५ हजार शाळांवर टांगती तलवार; शालेय शिक्षण विभाग समूह शाळा तयार करणार? - Marathi News | 15 thousand schools hanging sword; Department of School Education to create group schools? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१५ हजार शाळांवर टांगती तलवार; शालेय शिक्षण विभाग समूह शाळा तयार करणार?

१५ ऑक्टोबरपर्यंत समूह शाळांसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना, राज्यात विविध व्यवस्थापनांमार्फत १ लाख १० हजार शाळा चालविल्या जात आहेत. त्यापैकी सुमारे ६५ हजार शाळा वा स्थानिक स्वराज्य संस्थामार्फत चालविल्या जातात. ...

कंपन्यांना हजार कोटी द्या, तरच शेतकऱ्यांना विम्याची २५ टक्के रक्कम; शेतकऱ्यांची फाइल रखडली - Marathi News | 1000 crores to companies, only 25 percent insurance amount to farmers; The file of farmers was stopped | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कंपन्यांना हजार कोटी द्या, तरच शेतकऱ्यांना विम्याची २५ टक्के रक्कम; शेतकऱ्यांची फाइल रखडली

राज्यातील २२ जिल्ह्यांमधील ४५७ महसूल मंडळांमध्ये पावसाचा खंड २१ दिवसांपेक्षा जास्त झाला आहे. ...

नागपूरमध्ये मुसळधार, अनेक ठिकाणी पाणी भरले; 'या' जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट!  - Marathi News | Heavy rains in Nagpur, flooding many places; Orange alert in this district! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नागपूरमध्ये मुसळधार, अनेक ठिकाणी पाणी भरले; 'या' जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट! 

पुढील २६ तारखेपर्यंत राज्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ...

कुजबुज: अजित पवारांचा पुन्हा शपथविधी? NCP पदाधिकाऱ्यांनी बांधलं गुडघ्याला बाशिंग - Marathi News | Ajit Pawar's re-swearing? Such a discussion started again in the Ajit Pawar group of NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुजबुज: अजित पवारांचा पुन्हा शपथविधी? NCP पदाधिकाऱ्यांनी बांधलं गुडघ्याला बाशिंग

आमदार अपात्रतेप्रकरणी आता लवकर निकाल लागून शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरतील ...

पुढील आठवड्यात सुनावणी; शिंदे, ठाकरेंना बाेलावणार?; विधानसभाध्यक्ष दिल्लीहून परतले - Marathi News | hearing next week; Shinde will kill Thackeray?; Speaker Rahul Narvekar returned from Delhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुढील आठवड्यात सुनावणी; शिंदे, ठाकरेंना बाेलावणार?; राहुल नार्वेकर स्पष्ट बोलले

निर्णयाच्या बाबतीत मी कोणत्याही प्रकारची दिरंगाई करणार नाही; परंतु घाईदेखील करणार नाही ...