या दोघांचीही मते कमी झाली आहेत. जर २००९ साली हे दोघे एकत्र आले असते तर कदाचित तेव्हाचे राजकारण बदलले असते. परंतु आता या युतीचा फारसा प्रभाव नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. ...
PMC Election 2026 भाजपचे २ उमेदवार बिनविरोध आले तेथे वंचितकडे उमेदवार होता. परंतु काँग्रेस आणि उद्धवसेना यांनी या ठिकाणी उमेदवार न देता भाजपला मदत केली ...
Nagpur : कांग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या टीकेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर भूमिका मांडली. कुणी कितीही शिव्या दिल्या तरी माझ्यावर परिणाम होत नाही. मला विष प्यायची सवय आहे. ...
Akot Municipal Council Election: अकोल्यात भाजपने थेट असदुद्दीन ओवेसींच्या पक्षाशी हातमिळवणी केल्याने संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. ...
विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्याशिवाय राहणार नाही, असे विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले होते. या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातुरमधील सभेत भूमिका मांडली. ...
Chandrapur : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या चंद्रपूर किडनी विक्री प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. त्रिची येथील स्टार किम्स हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेद्वारे काढलेली किडनी स्वीकारणारी पहिली व्यक्ती पोलिसांना निष्पन्न झाली असून, तो काही ...